एक्स्प्लोर

Chandrapur Crime: शिक्षक प्रियकराच्या मदतीने पत्नीनं आजारी पतीला संपवलं; आधी जे नाटक केलं ते थक्क करणारंच

चंद्रपूर शहरात (Chandrapur News Update) एक धक्कादायक हत्या प्रकरण उजेडात आले आहे. शिक्षक प्रियकराच्या मदतीने एका पत्नीने आजारी असलेल्या आपल्या पतीची हत्या केली आहे

Chandrapur Crime:  चंद्रपूर शहरात (Chandrapur News Update) एक धक्कादायक हत्या प्रकरण उजेडात आले आहे. शिक्षक प्रियकराच्या मदतीने एका पत्नीने आजारी असलेल्या आपल्या पतीची हत्या केली आहे. मनोज रासेकर असं हत्या झालेल्या व्यक्तिचं नाव आहे. चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड परिसरात राहणाऱ्या मनोज रासेकर या 44 वर्षीय इसमाचा गळा आवळून हत्या झाली होती. मनोज हा टॅक्सी ड्रायव्हर असून काही अज्ञात इसमांनी घरात घुसून लुटपाट करून मनोजचा खून केला अशी पत्नीने तक्रार केली होती. 

या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास केला आणि नंतर जे सत्य समोर आलं ते हादरवणारं होतं. पोलिसांच्या तपासात पत्नीच आरोपी असल्याचं निष्पन्न झालं आहे. मृत मनोजच्या पत्नीचे स्वप्निल गावंडे नामक शिक्षकाशी प्रेमसंबंध होते. यात वारंवार आजारी राहणारा पती अडसर ठरत होता. 

पतीचा काटा दूर करण्यासाठी या दोघांनी मिळून कट रचला. यानुसार मनोजच्या पत्नीने रात्रीच्या सुमारास घराचे दार मोकळेच ठेवले. आरोपी शिक्षक असलेला प्रियकर घरात शिरला. त्याने उशीने तोंड दाबून मनोजचा खून केला. मात्र आरोपींनी प्लॅन "बी" वापरत घटनेला लुटीचे स्वरूप दिले. मात्र पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम समजून घेत मोबाईल कॉल डिटेल्स आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी शिक्षक चंद्रपुरातील नामांकित शाळेत शिक्षक आहे.

सदर शिक्षक आणि मृतकाची पत्नी यांचे अनैतिक संबंध होते. दोघांच्या प्रेमसंबंधांमध्ये मनोज हा अडसर ठरत होता. काही दिवसांपासून मनोज हा आजारी देखील होता. त्यामुळं त्याला संपवण्याचा प्लॅन या दोघांनी आखला. त्याच्या हत्येनंतर आरोपी पत्नीनं लुटमारीनंतर हत्या झाल्याचं नाटक केलं. शिवाय स्वत: तशी तक्रारही पोलिसांमध्ये दिली. 

मात्र पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि काही गुप्त माहितीच्या आधारे चौकशी केली. आपल्याच मुलीच्या शाळेतील शिक्षकाशी या महिलेचे प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधात अडसर होत असलेल्या पतीला पत्नीनं शिक्षक प्रियकराच्या मदतीनं संपवलं पण पोलिसांनी हा बनाव 24 तासाच्या आत उघडकीस आणला. 

इतर महत्वाच्या बातम्या

Cambodia Cryptocurrency Fraud : महाराष्ट्रातील तरुण अडकला कंबोडियात, गुलामगिरीतून स्वत:सह सात भारतीयांची 'अशी' केली सुटका

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ

Embed widget