एक्स्प्लोर

Chandrapur Crime : संतापजनक! आश्रमशाळेच्या अधीक्षकाकडून 13 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार

भद्रावती तालुक्यात (Chandrapur Bhadravati News) असलेल्या एका आश्रमशाळेच्या अधीक्षकाने 13 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे

Chandrapur Crime:  चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात (Chandrapur Bhadravati News) असलेल्या एका आश्रमशाळेच्या अधीक्षकाने 13 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. खाजगी आश्रमशाळेच्या अधीक्षकाने 8 व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याने जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. पीडित मुलीचं कुटुंबं हे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील असून रोजगारासाठी हिंगणघाट येथे गेलं होतं. 

शिक्षणासाठी महिनाभरापूर्वी हिंगणघाट येथून पीडित मुलीला या आश्रमशाळेत शिकायला दाखल केलं होतं. मात्र मुलीची प्रकृती बिघडल्याचं कारण सांगत मुलीला परत नेण्यात यावं असं शाळेकडून सांगण्यात आल्यावर पालकांनी तिला परत नेलं. मात्र पालकांनी परत घरी नेल्यावर विद्यार्थिनीने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. 

पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल करताच हिंगणघाट पोलिसांनी आरोपी अधीक्षक संजय इटनकर याला ताब्यात घेतले. त्यानंतर भद्रावती पोलिसांना हे प्रकरण हस्तांतरित कऱण्यात आले आहे. आयपीएस अधिकारी आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक तयार करून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. 

या आश्रमशाळेत 360 मुलं असून यापैकी 120 या मुली आहेत. त्यामुळे या शाळेतील आणखी काही मुलींवर अशा प्रकारचा अत्याचार झालाय का याबाबत पोलीस आणि समाजकल्याण विभाग तपास करत आहेत. आम्ही घटनास्थळाला भेट दिली आहे. आम्ही आरोपीची देखील चौकशी करत आहोत. या प्रकरणात आणखी मुलींवर अत्याचार झाला आहे का? याबाबत देखील पोलिस चौकशी करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

भंडाऱ्यातील 35 वर्षीय महिलेवरील अत्याचार प्रकरण ताजे असताना आता चंद्रपूरमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचाराचं हे प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणानंतर लोकांमध्ये संतापाची भावना असून संबंधित आरोपीला कडक शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Embed widget