एक्स्प्लोर
नागपूरमध्ये बंद सरकारी क्वार्टरमधून काडतुसांचा मोठा साठा हस्तगत
नागपूर : नागपूरच्या सरकारी क्वार्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर काडतुसं सापडली आहेत. यात जिवंत काडतुसांचाही समावेश आहे. बंद असलेल्या सरकारी क्वार्टरमधून काडतुसं सापडत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
नागपूरमधील अजनी रेल्वे स्थानकासमोर असलेल्या क्वार्टरच्या गटारातून तसंच शेजारच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणावर काडतुसं सापडली आहेत. यात काही काडतुसं वापरली आहेत, तर काही जिवंत काडतुसंही क्वार्टरच्या परिसरात सापडली आहेत.
काडतुसं सापडलेलं क्वार्टर गेले तीन महिने बंद आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर काडतुसं याठिकाणी कशी आली याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement