एक्स्प्लोर

खोतकरांच्या तक्रारीमुळे दानवेंना 'मातोश्री'वर नेणं टाळलं?

रावसाहेब दानवे जालन्याचे खासदार आहेत, तर अर्जुन खोतकरही जालन्याचेच आहेत. स्थानिक राजकारणावरुन एबीपी माझावरील चर्चेदरम्यान दोघांची चांगलीच जुंपली.

मुंबई : भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रावसाहेब दानवे हे मातोश्रीवर गेले नाहीत. शिवसेना मंत्री अर्जुन खोतकरांनी केलेल्या तक्रारीमुळे दानवेंना मातोश्रीवर नेलं नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एबीपी माझाने याबाबत रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर या दोघांशीही बातचीत केली. रावसाहेब दानवे जालन्याचे खासदार आहेत, तर अर्जुन खोतकरही जालन्याचेच आहेत. स्थानिक राजकारणावरुन एबीपी माझावरील चर्चेदरम्यान दोघांची चांगलीच जुंपली. विशेष म्हणजे दोघांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोपही केले. खासदार संजय राऊत यांच्याकडे आपण दानवेंची तक्रार केली असल्याची माहिती यावेळी अर्जुन खोतकरांनी दिली. त्यामुळे याच तक्रारीमुळे रावसाहेब दानवेंना मातोश्रीवर नेणं पक्षाने टाळलं का, अशी चर्चा आहे. अमित शाह यांनी सपत्निक सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं आणि मग ते पुढे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी गेले. मात्र सिद्धीविनायकाच्या दर्शनानंतरच दानवे माघारी परतले, ते मातोश्रीवर गेले नाहीत. आशिष शेलार यांच्या घरी गेल्यानंतर अमित शाह मुख्यमंत्र्यांसोबत मातोश्रीवर गेले. दरम्यान, आमचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वीच ठरलेला आहे, माझा दुसरा कार्यक्रम होता, आता सह्याद्री अतिथी गृहावर बैठका आहोत, त्यामुळे इकडे यावं लागलं, अशी माहिती दानवेंनी दिली. व्हिडीओ :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: गरोदर महिलांसाठी लोकल ट्रेनमध्ये स्वतंत्र डब्याची मागणी; महानगर पालिका रेल्वे प्रशासनाला निवेदन देणार
Maharashtra Live Blog Updates: गरोदर महिलांसाठी लोकल ट्रेनमध्ये स्वतंत्र डब्याची मागणी; महानगर पालिका रेल्वे प्रशासनाला निवेदन देणार
Beed Crime: पुण्याहून बीडला आले, हायव्होल्टेज टॉवरवर चढून तारा चोरतानाच टॉवर कोसळला, दोघांचा मृत्यू; नंतर अपघाताचा बनाव रचला पण...; नेमकं काय घडलं?
पुण्याहून बीडला आले, हायव्होल्टेज टॉवरवर चढून तारा चोरतानाच टॉवर कोसळला, दोघांचा मृत्यू; नंतर अपघाताचा बनाव रचला पण...; नेमकं काय घडलं?
Pune Crime: स्वतःला महादेवाचा अवतार सांगत महिलेवर अत्याचार करणाऱ्या भोंदू ऋषिकेश वैद्यचे पाय आणखी खोलात; तपासात धक्कादायक माहिती उघड
स्वतःला महादेवाचा अवतार सांगत महिलेवर अत्याचार करणाऱ्या भोंदू ऋषिकेश वैद्यचे पाय आणखी खोलात; तपासात धक्कादायक माहिती उघड
Nagpur Accident: अपघाताचा महामार्ग! नागपूर जिल्ह्यातील काटोल- वरुड सिमेंट महामार्गाला मोठ्या भेगा, 10 दिवसात दोन दुचाकीस्वरांचा अंत, एक वर्षात 30 अपघातांची नोंद
अपघाताचा महामार्ग! नागपूर जिल्ह्यातील काटोल- वरुड सिमेंट महामार्गाला मोठ्या भेगा, 10 दिवसात दोन दुचाकीस्वरांचा अंत, एक वर्षात 30 अपघातांची नोंद

व्हिडीओ

Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी
Satara ZP Rada : सातारा झेडपी राडा प्रकरण भोवलं, चौकशी होईपर्यंत SP Tushar Doshi सक्तीच्या रजेवर
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांचं रायगडमधील बिझनेस कनेक्शन समोर आलं, महत्त्वाची माहिती उघड
रुपाली चाकणकरांचं रायगडमधील बिझनेस कनेक्शन समोर आलं, महत्त्वाची माहिती उघड
Prashant Padole Nagpur Accident: काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात, कारला ट्रकची धडक, थोडक्यात बचावले
काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर, थोडक्यात बचावले
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Houthi Rebels : कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
US-Iran War : पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
Kerosene : 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, परवानगी किती दिवसांसाठी?
21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय,परवानगी किती दिवसांसाठी?
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Embed widget