एक्स्प्लोर

मौनातून मनःशांती मिळते हे संजय राऊतांना उशिरा कळालं ; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल 

मौनातून मनःशांती मिळते हे संजय राऊत (Sanjay Raut) यांना उशिरा कळालं, असा हल्लाबोल प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे.  

Pravin Darekar On Sanjay Raut : "शिनसेना नेते खासदार संजय राऊत न हे बोलून किती दिवस मौन पाळत आहेत ते पाहूया. कधी-कधी मौन हे प्रकृतीसाठी चांगलं असतं आणि मौनातून मनःशांती मिळते, हे संजय राऊत यांना उशिरा कळालं, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. "कधी कधी शांतता हे उत्तम उत्तर असतं," असं संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटला उत्तर देताना प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.  

बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांना दोन आठवड्यांचा दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेला दिलासा दोन आठवड्यांसाठी कायम ठेवला आहे. यावरूनही प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले,  "माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, हे मी आधीपासूनच सांगत होतो. हायकोर्टात गेल्यानंतर न्यायालयाने 15 दिवसाचे रिलीफ दिले आहे. पोलिसांवर दबाव आणून राज्य सरकारने ही केस बनवली आहे. मला न्याय मिळेल असा विश्वास आहे. आपले नेते तुरुंगात आहेत. तर अजून काही जण तुरूंगात जाण्याच्या प्रक्रियेत आहेत. असे असताना अॅक्शनला रिअॅक्शन  देण्याचा प्रयत्न होत आहे. किती जरी दबाव आणला तरी आम्ही सरकार विरोधात असाच आवाज उठवत राहू."

प्रविण दरेकर यांनी यावळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. "कोकणची जनता यावेळी कोणाला हद्दपार करणार हे लवकरच कळेल. कोकणात शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकत असून हे सरकार पर्यटनावर भरीव तरतूद करू शकले नाही, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. नाना पटोले हे फक्त प्रसिद्धीसाठी बोलत आहेत. त्यामूळे त्यांना फार गांभीर्याने घेऊ नये, असा टोला दरेकर यांनी यावेळी लगावला आहे. 
 
दरम्यान, आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे, काँग्रेचे नाना पटोले आणि भाई जगताप यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी यावेळी सागितले आहे.  

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Kambli Raj Thackeray : दोन मिनिटं थांबले, राज ठाकरे विनोद कांबळींना आवर्जून भेटलेVinod Kambli Achrekar Sir :सर जो तेरा चकराये..कांबळीनं गायलं आचरेकरांचं आवडतं गाणंDevendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वरVarsha Bunglow Meeting : शपथविधीआधी महत्वाच्या खात्यासंदर्भात ठोस निर्णय? 'वर्षा'वर खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Embed widget