एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का! जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद

latur district co operative bank : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक वादामुळे चांगलीच गाजत आहे. अर्ज छाननीमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज हे बाद ठरले

latur district co operative bank : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक वादामुळे चांगलीच गाजत आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची सरशी होताना दिसत आहे. पुन्हा बँकेची एक हाती सत्ता काँग्रेसकडेच असणार आहे. 19 जागेसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 70 उमेदवार मैदानात होते. निवडणुकीसाठी  117 अर्ज यावेळी दाखल करण्यात आले होते. अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली आणि भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली. कारण अर्ज छाननीमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज हे बाद ठरले. काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांचे अर्ज ही बाद ठरले होते. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पकड मजबूत होणार आहे हे दिसून येत आहे. 

कसे झाले उमेदवारी अर्ज बाद ?
बेबाकी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे काढताना विरोधी उमेदवारांना अनंत अडचणी आल्या.
छाननीच्या दिवशीच बाकी भरल्याने भाजपच्या अनेक उमेदवारांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवला.
सहकार बोर्डाची थकबाकी असल्यासही  उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलाय. 

भाजपची लढण्यापूर्वीच हार 
भाजपने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेत यावेळी मोर्चेबांधणी केली होती. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात आमदार रमेश कराड यावर बारीक लक्ष ठेवून होते. मात्र अर्ज सादर केल्यानंतर झालेल्या छाननीमध्ये भाजपाच्या सर्व उमेदवाराचे अर्ज बाद ठरले आहेत. यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड नाराजी आहे. सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा खून केला आहे. याची तक्रार आम्ही राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे करणार आहोत. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असून यात अर्ज बाद करणाऱ्या सरकारी यंत्रणेच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागणार असल्याची माहिती रमेश कराड यांनी दिली आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Embed widget