एक्स्प्लोर
Advertisement
कोल्हापुरात प्रतिरोध मोर्चा निमंत्रिकाला काळं फासलं!
कोल्हापूरः मराठ्यांच्या मूकमोर्चांविरोधात दलितांचा प्रतिरोध मोर्चा काढण्याची योजना आखणाऱ्याला कोल्हापुरात काळं फासण्यात आलं आहे. अनिल म्हमाणे असं काळं फासण्यात आलेल्या इसमाचं नाव आहे. अनिल म्हमाणे यांनी दलित संघटनांना एकत्र करून प्रतिरोध मोर्चा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
पुणेः इंदापूरमध्ये मराठा समाजाचा मूक मोर्चा, महिलांचा लक्षणीय सहभाग
म्हमाणे यांनी प्रकाश आंबेडकरांविरोधात टीका केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संतापलेल्या भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरच्या दसरा चौकात अनिल म्हमाणे यांच्या तोंडाला काळं फासलं.नांदेडमध्ये मराठा समाजाचा विराट मूकमोर्चा
प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाच्या मोर्चांना विरोध म्हणून दलितांनी प्रतिमोर्चे काढू नयेत, असं विधान केलं होतं. त्याविरोधात म्हमाणे यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका करत प्रतिमोर्चा काढण्याची तयारी केली होती. मात्र नागरिकांनीच हा प्रयत्न हाणून पाडला.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement