एक्स्प्लोर

Beed News : 'शेवट', 'गुडबाय माय जिगरी'; व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून 23 वर्षीय तरुणाचा गळफास

बीडच्या आगर नांदूर येथील एका तरुणाने व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 'मिस यू माय फ्रेण्ड', 'बाय', 'शेवट', 'गुड बाय माय जिगरी', असं स्टेटस ठेवलं आणि आत्महत्या केली.

बीड : राज्यभरात काल (18 मार्च) धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात सगळ्यांना हादरुन टाकणारी घटना घडली. आगर नांदूर येथील एका तरुणाने व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नितीन निर्मळ (वय 23 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. सणाच्या दिवशीच तरुणाने आत्महत्या केल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

नितीनने 'मिस यू माय फ्रेण्ड', 'बाय', 'शेवट', 'गुड बाय माय जिगरी', सॉरी, असं स्टेटस ठेवलं आणि आत्महत्या केली. नितीनने ठेवलेले स्टेटस त्याच्या काही मित्रांनी पाहिलं आणि त्यानंतर त्याचा शोध सुरु असताना गावाजवळच एका लिंबाच्या झाडाला नितीनने गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं. त्याच्या पश्चात आई वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.


Beed News : 'शेवट', 'गुडबाय माय जिगरी'; व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून 23 वर्षीय तरुणाचा गळफास

 


Beed News : 'शेवट', 'गुडबाय माय जिगरी'; व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून 23 वर्षीय तरुणाचा गळफास

नितीनने काल सकाळी धुळवड साजरी केली आणि दुपारच्या वेळी अचानक आपल्या व्हॉट्सअॅप वर  miss you my friend, bye, goodbye my jigri,शेवट असे स्टेटस ठेवले. त्यानंतर नितीनच्या काही मित्रांनी व्हॉट्सअॅप स्टेटस पाहिले आणि याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर  मित्रांनी आणि नातेवाईकांनी नितीनचा शोध सुरु केला. काही वेळाने गावाजवळील गायरानातील एका लिंबाच्या झाडाला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. 

Beed: बीडच्या माजलगाव तालुक्यात एकाच दिवशी तिघांची आत्महत्या

यानंतर गावकऱ्यांनीनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. दरम्यान नितीनने व्हॉट्सअॅपवर असे स्टेटस कोणामुळे ठेवलं आणि आत्महत्या का केली याचा तपास आता पोलीस करत आहेत. या घटनेने मात्र गावात शोककळा पसरली आहे.

बीडच्या माजलगावात मागच्या महिन्यात एकाच दिवशी तिघांनी आत्महत्या केली होती. नैराश्यातून आत्महत्या तिघांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये एका शिक्षकाचाही समावेश आहे. माजलगाव तालुक्यात एकाच दिवशी या तिन्ही घटना घडल्यामुळे तिकडे हळहळ व्यक्त केली जात होती. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
Uddhav Thackeray: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
Sharad Pawar on Dharmendra Pradhan Resignation: 'माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली
'माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget