एक्स्प्लोर

'बीडच्या एसपींकडून अपमानास्पद वागणूक' पोलीस निरीक्षकाची महासंचालकांकडे तक्रार

बीड जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी अपमानास्पद वागणूक देऊन मानसिक छळ केल्याचा आरोप एका पोलीस निरीक्षकाने थेट पोलीस महासंचालकांकडे केल्याने खळबळ उडाली आहे.

बीड : पोलिस दलात वरिष्ठ त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी आपण यापूर्वी ऐकल्या असतील मात्र बीड जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी अपमानास्पद वागणूक देऊन मानसिक छळ केल्याचा आरोप एका पोलीस निरीक्षकाने थेट पोलीस महासंचालकांकडे केल्याने खळबळ उडाली आहे. बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या विरोधात पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. पोलीस अधीक्षकांच्या सततच्या त्रासामुळे माझे स्वस्थ खराब झाले आहे. माझी इच्छा असतानाही काम करता येत नसल्याचा आरोप पेरगुलवार यांनी केला आहे. या तक्रारी अर्जामध्ये पेरगुलवार यांनी पोलीस अधीक्षक पोद्दार हे आपल्याला अर्वाच्च भाषा वापरत असल्याचा उल्लेख केला आहे. बीडचे एसपी हर्ष पोद्दार यांनी पेरगुलवार यांना मतिमंद आहेत म्हणून त्यांना नियंत्रण कक्षात हजर करण्याचे आदेश दिले होते, असेही पेरगुलवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे याची नोंद नियंत्रण कक्ष डायरीलाही केल्याचे पेरगुलवार यांचे म्हणणे आहे. बीडच्या एसपींकडून अपमानास्पद वागणूक' पोलीस निरीक्षकाची महासंचालकांकडे तक्रार बीडच्या एसपींकडून अपमानास्पद वागणूक' पोलीस निरीक्षकाची महासंचालकांकडे तक्रार माझे काही बरे वाईट झाल्यास एसपी जबाबदार - पेरगुलवार पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांनी पोलीस महासंचाका कडे केलेल्या तक्रारी मध्ये बीडचे एस पी हर्ष पोद्दार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. एसपींकडून होणाऱ्या छळामुळे मला स्वेच्छा निवृत्ती द्यावी अशी मागणी मी केली आहे. माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला सर्वस्वी पोलिस अधीक्षक जबाबदार राहितील. तसेच त्यांच्या छळामुळे माझ्या कुटुंबावर  मुलांवरही परिणाम होत आहे. मी याबाबत महासंचालकांशी पत्र व्यवहार केला आहे, असं पेरगुलवार यांनी सांगितलं. पेरगुलवार यांचा कामात निष्काळजीपणा - हर्ष पोद्दार पीआय पेरगुलवार यांनी तक्रार केली असल्याबाबतीत माहिती आहे. त्यांच्या कामात ते निष्काळजीपणा करतात. योग्य कारवाई वेळोवेळी केली गेली असल्याची प्रतिक्रिया बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला  विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 16 Jully 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPandharpur : कर्नाटकातील संत दानेश्वर महाराजांकडून अन्नदान, भाविकांसाठी नाश्ता, भोजनाची सेवाChhatrapati Sambhajinagar Crime  : समृद्धी महामार्गावर हातात पिस्तुल घेऊन रिल बनवणं भोवलंTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 5 PM : 16 जुलै 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला  विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
Narayan Rane : जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, मविआ नेत्यांना सवाल; कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रा, 5 प्रमुख मागण्या
प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, मविआ नेत्यांना सवाल; कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रा, 5 प्रमुख मागण्या
मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन
मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन
Embed widget