एक्स्प्लोर

Bacchu kadu : बच्चू कडूंचे अयोध्येत स्वागत; सोयाबीन, तूर, कपाशी, ऊस आणि धान पिकं चढवणार रामलल्ला चरणी

आजपासून दोन दिवस आमदार बच्चू कडू अयोध्या दौऱ्यावर आहेत तर आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक झाले.

अमरावती : आमदार बच्चू कडू  (Bacchu Kadu) अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya) आहेत. राष्ट्रीय किसान क्रांती दलाकडून लखनौमध्ये बच्चू कडू यांचं स्वागत करण्यात आले आहे.  दुपारी अयोध्येतील लता मंगेशकर चौकात जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर  रामलल्लाचं दर्शन घेणार आहे. राज्यात जातीय आरक्षणाचा मुद्दा पेटला असतांना शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळावं यासाठी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार समोर नवा पेच निर्माण झाला आहे.

आजपासून दोन दिवस आमदार बच्चू कडू अयोध्या दौऱ्यावर आहेत तर आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक झाले. आज बच्चू कडू प्रभू रामाचे दर्शन घेणार असून याठिकाणी बच्चू कडू प्रभू रामचंद्रला कापूस, तूर, सोयाबीन, ऊस आणि धानचा प्रसाद चढवणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळावं यासाठी आमची लढाई सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मेरा देश मेरा खून हे अभियान बच्चू कडू यांनी सुरू केला असून या देशाच्या स्वतंत्र साठी हिंदू, मुस्लिम, दलित या सगळ्यानी बलिदान दिले आहे..शेतकऱ्यांच समाधान करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. देशात 75 वा अमृत महोत्सव साजरा करत असताना शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही. गरिबीचं प्रमाण वाढलं आहे. बहुसंख्य लोक गरिबच राहिले आहे.

प्रभू रामचंद्रला कापूस, तूर, सोयाबीन, ऊस आणि धानचा प्रसाद

 देशात 65 टक्के शेतकरी आणि शेतमजूर आहे.  तर देशाच्या आणि राज्याच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना व्यवस्थित हिस्सा मिळत नाही त्यामुळे प्रत्येक समाज आरक्षनासाठी आक्रमक होत आहे.. त्यात जातीत तेढ निर्माण होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळावं अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. यासाठी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन बच्चू कडू दर्शन घेऊन प्रभू रामचंद्रला कापूस, तूर, सोयाबीन, ऊस आणि धानचा प्रसाद चढवणार आहे.

लखनौ विमानतळावर बच्चू कडू यांचे जोरदार स्वागत

दरम्यान लखनौ विमानतळावर बच्चू कडू यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय किसान क्रांती दलाच्या वतीने अमरेश मिश्रा यांच्या वतीने बच्चू कडू यांच स्वागत करण्यात आले. आज  बच्चू कडू यांची अयोध्येत जाहीर सभा होणार आहे तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बच्चू कडू काय बोलणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय.

हे ही वाचा :

 मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या, नंतर येऊन उपयोग नाही; जरांगेंचा सरकारला इशारा

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश

व्हिडीओ

Mumbai Highway Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget