एक्स्प्लोर

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या रत्नागिरी येथील संपत्तीचा लिलाव

तस्करीच्या आरोपावरून फरारी घोषित झाल्यानंतर केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने दाऊदच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या, त्यातील एक हवेली आहे.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांचा पुन्हा एकदा लिलाव केला गेला. या वेळी या यादीमध्ये दाऊदशी त्याचे भावनिक नात असलेल्या मालमत्तेचा समावेश आहे. रत्नागिरीच्या मुमका गावातली वडिलोपार्जित वाडा जिथे दाऊदने त्यांचे बालपण घालवले आहे, ही मालमत्ता आहे.

आज हा वाडा खंडर वाटत आहे परंतु दाऊद इब्राहिमचे कुटुंब सुमारे 40 दशकांपूर्वी येथे वास्तव्य करीत होते. दाऊदचे वडील इब्राहिम कासकर यांना जेव्हा मुंबई पोलिसात नोकरी मिळाली तेव्हा तो आपल्या कुटूंबासह मुंबईच्या पाकमोडिया स्ट्रीटमध्ये स्थायिक झाला. दाऊद पण मुंबईला स्थायिक झाला आणि येथे त्याने गुन्हेगारी जगात आपले पाऊल ठेवले. बाकीचे कुटुंब मुंबईत गेले तरीही दाऊदच्या चार बहिणींपैकी एक बहीण बरीच वर्षे येथे राहिली. तिच्या मृत्यूनंतर हवेली ओसाड झाली आहे आणि आता ती भयावह अशी वाटत आहे. तस्करीच्या आरोपावरून फरारी घोषित झाल्यानंतर केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने दाऊदच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या, त्यातील एक हवेली आहे.

सेफइमा कायद्यांतर्गत दाऊद इब्राहिम आणि तस्कर इकबाल मिर्ची यांच्या जप्त केलेल्या मालमतेचा 10 तारखेला लिलाव होणार आहे. त्यातील सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक म्हणजे ही हवेली. ३० गुंठे जमिनीवर पसरलेल्या या हवेलीचे राखीव मूल्य 5,35,800 रुपये ठेवण्यात आले आहे. बोली लावणाऱ्यांना 1,35,000 रुपये स्टेटमेंट द्यावे लागेल. 2 नोव्हेंबर रोजी ज्यांना मालमत्तांच्या लिलावात बोली लावायची आहे. त्यांच्यासाठी मालमत्तांची पाहणी करणयाची सोय करण्यात आली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या रत्नागिरी येथील संपत्तीचा लिलाव

या संपतीची पाहणी करण्यासाठी दिल्लीचे वकील आणि माजी शिवसैनिक अजय श्रीवास्तव यांनी मुंबई गाठले. अजय श्रीवास्तव हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी बर्‍याच वर्षांपूर्वी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर पाकिस्तानविरूद्ध निदर्शने करण्यासाठी खेळपट्टी (pitch) खोदून टाकली होती. 2001 मध्ये दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव झाला तेव्हा श्रीवास्तव यांनी मुंबईच्या नागपाडा भागात दाऊदची दोन दुकाने खरेदी केली. अजय श्रीवास्तव म्हणतात की, त्यांनी दाऊदच्या मालमत्तेवर बोली लावली जेणेकरून लोकांमध्ये हा निरोप जाऊ शकेल की तो एक फरारी आहे आणि त्याला घाबरू नका.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget