एक्स्प्लोर

'संपवून दाखवण्याची भाषा करण्याची गरज काय? उद्धव ठाकरे तुम्ही आधीच संपलेले', भाजप नेत्याचे जोरदार प्रत्युत्तर

चीन-पाकिस्तानसारखे शत्रू मोकाट सुटले आहेत. मात्र, इकडे उद्धव ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. उद्धव ठाकरेंना संपवून दाखवाच, असे आव्हान त्यांनी भाजपलं आव्हान दिले आहे. 

Atul Bhatkhalkar on Uddhav Thackeray : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पालघर येथील उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज पालघर (Palghar) येथे आले असता त्यांनी आपल्या भाषणात भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. चीन-पाकिस्तानसारखे शत्रू मोकाट सुटले आहेत. मात्र, इकडे उद्धव ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. उद्धव ठाकरेला संपवून दाखवाच, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपलं आव्हान दिले आहे. 

यावर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली असून उद्धव ठाकरे यांना पालघरला जाण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवाय जनतेच्या दृष्टीने आणि आमच्या दृष्टीने उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्या विजनवासात गेले आहेत, अशीही  टीका त्यांनी केली आहे. 

उद्धव ठाकरेंना पालघरमध्ये जाण्याचा नैतिक अधिकार नाही

जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड झालं. तेव्हा उद्धव ठाकरे पालघरला का गेले नाहीत? असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे उद्धव ठाकरे घरात लपून बसले होते. मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये साधूंची दगड मारून ठेचून हत्या करण्यात आली. त्या हत्याकांडाची सीबीआय चौकशी करायला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. त्यांना पालघरमध्ये जाण्याचा आणि बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. 

उद्धव ठाकरे तुम्ही आधीच संपलेले आहात

संपवून दाखवण्याची भाषा करण्याची गरज काय? उद्धव ठाकरे तुम्ही आधीच संपलेले आहात. मोदीजींना 400 पेक्षा अधिक जागा निवडून देण्यासाठी भाजप आणि महायुती काम करत आहे. उद्धव ठाकरे स्वतःच्या विश्वात मग्न आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना संपवणे आमच्या डोक्यात सुद्धा नाही ना जनतेच्या डोक्यात आहे.  जनतेच्या दृष्टीने आणि आमच्या दृष्टीने उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्या विजनवासात गेले आहेत, असेही अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. 

इंडिया आघाडी 300 पार करणारच - उद्धव ठाकरे 

दरम्यान, पालघर येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीचे सरकार येणारच, असा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मी अभिमानाने अगदी आत्मविश्वासाने सांगतो की, इंडिया आघाडी 300 पार करून येणार म्हणजे येणार आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या हातचं असेल ते आम्ही कोणाला घोरबाडायला देणार नाही. आता दहा वर्षे खूप झाली. दहा वर्षे संपूर्ण देशाने तुम्हाला संधी दिली तर संधीचं सोनं करण्याऐवजी तुम्ही माती करून टाकली, असे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा

Uddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांच्या गाडीत अस्सल भाजपवाले किती? हा भाडXX जनता पक्ष; उद्धव ठाकरेंचा कडाडून हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Police Custody : कराड गजाआड! पोलीस कोठडीनंतर वाल्मिकच्या वकिलांची मोठी प्रतिक्रियाWelcome 2025 : वेलकम 2025, नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत, उत्साह शिगेलाRajikya Shole Special Report Walmik Karad : वाल्मिक कराड शरण, A टू Z घटनाक्रम काय?Rajikya Shole Special Report on Walmik Karad : वाल्मिक कराडची शरणागती, विरोधकांचा संशय कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
Embed widget