एक्स्प्लोर

सातारच्या सुरेखा यादव यांनी चालवली वंदे भारत ट्रेन, ठरल्या आशियातील पहिल्या महिला लोको पायलट 

Surekha Yadav : आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी आज सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (vande bharat express) चालवली.  

मुंबई : भारतातील महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा फडकवत आहेत. देश-विदेशातील भारतीय महिलांची क्षमता ओळखून त्यांना सन्माननीय पदांची जबाबदारी दिली जात आहे. आजच्या महिला सर्व काही करू शकतात. स्त्रिया आकाशात विमान उडवण्यापासून ते रुळांवरून ट्रेन चालवण्यास सक्षम आहेत. अशा यशस्वी महिलांमध्ये सातारा जिल्ह्यातील सुरेखा यादव ( Surekha Yadav) यांचाही समावेश आहे. सुरेखा यादव या भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील पहिल्या लोको पायलट (Loco Pilot ) ठरल्या आहेत.

आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी आज सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (vande bharat express) चालवली. यावेळी सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात एक महिला वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले आहे. 

या कामगिरीबद्दल सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक आठवर सत्कार करण्यात आला. त्यावेळी  सुरेखा यादव म्हणाल्या, "नवीन काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनचे पायलट करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञ आहे.  गाडी योग्य वेळी सोलापूरहून निघाली आणि वेळेच्या पाच मिनिटे आधीच सीएसएमटीला पोहोचली. ट्रेन चालविणे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सिग्नल पाहणे, नवीन उपकरणे वापरणे, इतर क्रू मेंबर्ससोबत समन्वय, ट्रेन चालवण्यासाठी सर्व पॅरामीटर्स पाळणे यांचा समावेश होतो."

 

सुरेखा यादव मूळच्या सातारा जिल्हातील

आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांचा जन्म 2 सप्टेंबर 1965 रोजी सातारा येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूल सातारा येथून झाले. पुढील अभ्यासासाठी त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम केला आणि नंतर इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचा डिप्लोमा मिळवला. 1988 मध्ये त्या भारतातील पहिली महिला लोको पायलट बनल्या. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

महत्वाच्या बातम्या 

Sheetal Mhatre Viral Video :  शितल म्हात्रेंच्या ओरिजिनल व्हिडीओचा शोध घ्या; ठाकरे गटाच्या आमदारांची मागणी  

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rajabhau Waje : '…अन् भर पत्रकार परिषदेत खासदार वाजेंच्या डोळ्यात आलं पाणी'; निष्ठेवरून संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?
'…अन् भर पत्रकार परिषदेत खासदार वाजेंच्या डोळ्यात आलं पाणी'; निष्ठेवरून संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?
Anjali Damania: 'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
Anjali Damania On Operation Tiger: एकनाथ शिंदेंचा वापर होतोय; 'ऑपरेशन टायगर' भाजपचंच षडयंत्र; 6 खासदारांपैकी एकाला मंत्रीपद अन् 100 कोटींची ऑफर; अंजली दमानियांचा दावा
एकनाथ शिंदेंचा वापर होतोय; 'ऑपरेशन टायगर' भाजपचंच षडयंत्र; 6 खासदारांपैकी एकाला मंत्रीपद अन् 100 कोटींची ऑफर; अंजली दमानियांचा दावा
Sanjay Raut : गुजरातचे दोन व्यापारी जोपर्यंत सत्तेत तोपर्यंत चोऱ्या-माऱ्या, लबाड्या होतच राहतील; ऑपरेशन टायगरवरुन संजय राऊतांची बोचरी टीका
गुजरातचे दोन व्यापारी जोपर्यंत सत्तेत तोपर्यंत चोऱ्या-माऱ्या, लबाड्या होतच राहतील; ऑपरेशन टायगरवरुन संजय राऊतांची बोचरी टीका

व्हिडीओ

Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania: 'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
Kolhapur News: 'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
Omraje Nimbalkar: पुण्यातून ओमराजेंच्या 'मातोश्री' म्हणाल्या; रात्री घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले
पुण्यातून ओमराजेंच्या 'मातोश्री' म्हणाल्या; रात्री घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले
खासदार फुटीनंतर गुवाहटीवरुन परतलेल्या ठाकरेंच्या निष्ठावंत आमदारांची प्रतिक्रिया, कैलास पाटील अन् नितीन देशमुख म्हणाले...
खासदार फुटीनंतर गुवाहटीवरुन परतलेल्या ठाकरेंच्या निष्ठावंत आमदारांची प्रतिक्रिया, कैलास पाटील अन् नितीन देशमुख म्हणाले...
Ravi Rana on Opearation Tiger UBT: सहा खासदार फुटताच रवी राणांनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले,
सहा खासदार फुटताच रवी राणांनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, "आणखी दोघे माझ्या संपर्कात"
Shivsena case in Supreme Court: गेली 3 वर्षे 10 महिने अन् 28 दिवसांपासून ठाकरेंची गल्ली ते दिल्ली न्यायासाठी फरफट; अजूनही तारीख पे तारीख सुरुच असताना पक्ष पुन्हा फोडला
गेली 3 वर्षे 10 महिने अन् 28 दिवसांपासून ठाकरेंची गल्ली ते दिल्ली न्यायासाठी फरफट; अजूनही तारीख पे तारीख सुरुच असताना पक्ष पुन्हा फोडला
OmRaje Nimbalkar: 'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब' ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण
'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब' ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण
Embed widget