एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : विरोधात असतानाही सत्ताधाऱ्यांकडून बावनकुळेंची स्तुती व्हायची, ही विदर्भातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब

बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड ही प्रत्येक विदर्भवासियासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूरः पक्षाकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता मिळालेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे नेते म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची ओळख आहे. राज्यात भाजपा विरोधात असतानाही अर्थमंत्र्यांकडून गेल्या टर्ममध्ये उर्जामंत्री म्हणून बावनकुळेंनी केलेल्या कामांची स्तुती व्हायची. प्रस्ताव तर कोणीही तयार करतो मात्र त्याला बजेटमध्ये कसे आणायचे हे त्यांच्याकडून शिका अशी त्यांची ओळख आहे. बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड ही प्रत्येक विदर्भवासियासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

फडणवीस म्हणाले, उर्जा खात्यात काम करत असताना त्यांनी अनेक रिफॉर्म केले. राज्याची वीज निर्मितीचा खर्च अधिक होता. त्यावर अभ्यास केला. वीज निर्मिती खर्च कमी केले आणि लोकांना महागाईची झळ लागू दिली नाही. उर्जा क्षेत्रातील तिन्ही तोट्यात असलेल्या कंपन्या त्यांनी नफ्यात आणल्या. एकदा काम हाती घेतलं की ते पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठलाग सोडत नाही हा त्यांचा गुणधर्म आहे. त्यांच्या गावोगावी असलेल्या कनेक्टमुळे त्यांचा वेगळा चाहतावर्ग आहे.

32 मतदार संघ पिंजून काढले

पक्षाने बावनकुळेंना कधीच दुर्लक्षित केले नाही. तर त्यांच्यावर मोठी जबाबदारी येणार हे आम्हाला माहिती होते. पक्षाचे आदेश स्विकारून त्यांनी 32 मतदार संघ पिंजून काढले आणि पक्षकार्य त्यांनी केले. त्यांची किंमत पक्षाला माहिती असून आज ते राज्यभर पक्षविस्ताराचे काम करणार आहे. राज्याचा कारभार सांभाळत असताना बावनकुळेंसारखा अभ्यासून आणि चिकाटीने काम करणारा सहकारी मिळणे हे माझ्यासाठीच नव्हे तर प्रत्येकासाठी सौभाग्याची बाब असल्याचा विश्वास यावेळी फडणवीसांनी अधोरेखित केले.

Azadi Ka Amrit Mahotsav : आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक तिरंगा हा प्रत्येक घरावर लागलाच पाहिजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरकरांना आवाहन

सत्कार सहोळ्यापूर्वी तिरंगा रॅली

सत्कार सोहळ्यापूर्वी नागपुरातील त्रिशरण चौक ते शताब्दी चौकापर्यंत आज काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत सहभाग घेतला. यामध्ये केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी,  उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नागपूर शहर भाजपाध्यक्ष आमदार प्रविण दटके, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आमदार मोहन मते, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार गिरीश व्यास, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश मानकर यांच्यासह शहर, जिल्हा भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळेतील हजारो विद्यार्थी उपस्थित होते.

Nitn Gadkari : 'बावनकुळे हे माणसाची बाई आणि बाईचा माणूस करु शकतात', नितीन गडकरींची तुफान बॅटिंग

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget