एक्स्प्लोर
Advertisement

(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भुजबळांच्या बॉम्बे हॉस्पिटलमधील अँजिओग्राफीला दमानियांचा विरोध

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरंगात असलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ठेवण्याच्या निर्णयाविरोधात दाखल तक्रारीवर आता 9 जानेवारीला सुनावणी होणार आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. याशिवाय दमानिया यांनी भुजबळांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफीसाठी केलेल्या विनंतीलाही विरोध केलाय.
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळांना मोठ्या ऐशो-आरामात ठेवण्यात आलं होतं. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. ज्यामध्ये भुजबळ हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये फिरताना दिसतात. एबीपी माझाने या व्हिडीओची पडताळणी केली नाही. छगन भुजबळ सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
