एक्स्प्लोर

अहमदनगरमध्ये स्वतःच्याच मामाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

स्वतःच्याच मामाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात घडली आहे

अहमदनगर : स्वतःच्याच मामाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात घडली आहे. दरम्यान हे घरगुती प्रकरण असल्याचं सांगत आपापसातच वाद मिटवून घेण्यात आला. संबंधित मुलगी श्रीगोंद्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असून बुधवारी दुपारी बसने घराजवळ उतरली. त्याचवेळी पाठीमागून कारमधून आलेल्या दोघा आतेभावासह तिघांनी जबरदस्तीने तिला गाडीत बसवलं. भरधाव वेगाने कार पुण्याच्या दिशेने जात होती. रस्त्यात दोन ठिकाणी कारला नागरिकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही दाद न दिल्याने हंगेवाडीत ट्रॅक्टर अडवा लावून तरुणीची सुटका केली. या कारमधील तिघांना चोप देऊन कारच्या काचा फोडल्या. मात्र घरगुती प्रकरण असल्याने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात समज देऊन प्रकरण मिटवण्यात आलं. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake : मनोज जरांगेंवरील कॅमेरा हटवा, बीडच्या परिस्थितीसाठी तेच जबाबदार; लक्ष्मण हाके बरसले, सुरश धसांवरही संतापले
मनोज जरांगेंवरील कॅमेरा हटवा, बीडच्या परिस्थितीसाठी तेच जबाबदार; लक्ष्मण हाके बरसले, सुरश धसांवरही संतापले
National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
Video: दुर्दैवाने औरंग्याच्या कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतय, पण...; CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन

मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 AM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 17 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake : मनोज जरांगेंवरील कॅमेरा हटवा, बीडच्या परिस्थितीसाठी तेच जबाबदार; लक्ष्मण हाके बरसले, सुरश धसांवरही संतापले
मनोज जरांगेंवरील कॅमेरा हटवा, बीडच्या परिस्थितीसाठी तेच जबाबदार; लक्ष्मण हाके बरसले, सुरश धसांवरही संतापले
National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
Video: दुर्दैवाने औरंग्याच्या कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतय, पण...; CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
Video: दुर्दैवाने औरंग्याच्या कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतय, पण...; CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Beed Crime: बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर क्षीरसागर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर क्षीरसागर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर

रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?

Embed widget