Who Is Abhishek Ghosalkar: ठाकरेंचे कट्टर समर्थक, मॉरिसभाई सोबत राजकीय वैर, कोण होते अभिषेक घोसाळकर?

Abhishek Ghosalkar
बोरीवली मतदार संघात घोसाळकर कुटुंबाचा मोठा राजकीय दबदबा आहे. पहिल्यापासून हे कुटुंब ठाकरेंसोबत आहेत. अभिषेक घोसाळकर दोन वेळा नगरसेवक राहिलेत. त्यांचे वडील आमदार होते.
Who Is Abhishek Ghosalkar: शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक (Shiv Sena UBT) अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या (Abhishek Ghosalkar Firing Case) करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या (Morris Noronha) स्वयंघोषित



