एक्स्प्लोर

शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणारे एसटी कर्मचारी होते का? हे तपासले पाहिजे : जयंत पाटील

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणारे एसटी कर्मचारी होते का? हे तपासले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

Jayant Patil  :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी आलेले खरंच एसटी कर्मचारी होते का? हे तपासले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. याबरोबरच  या हल्ल्याच्या नागपूर कनेक्शनबद्दल पोलीस तपास करत असून त्याबाबत अधिक बोलणे सध्या योग्य होणार नाही, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.  

नागपूर विमानतळावर जयंत पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, "संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शरद पवार यांच्या घरावरील आंदोलनाचे काम झालं नसावं. शरद पवार यांच्या घरावर आलेले खरंच एसटी कर्मचारी होते का? हे तपासले पाहिजे. याबरोबरच हे आंदोलक स्वतः आले की? त्यांना एकत्रित करून पाठवले याबाबत अजून माहिती समजली नाही." 

"शरद पवार हे सुरक्षेच्या दृष्टीने कधी ही संरक्षणाकडे लक्ष देत नसतात. त्यामुळे हे लोक आणखी आत पोहचले असते तर काय घडलं असतं? याचा विचार आपण करू शकत नाही. त्यामुळे सिल्वर ओकवर झालेल्या आंदोलनाची गंभीर घटना आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. 

आंदोलनाच्या माध्यमातून शरद पवार यांना इजा पोहोचवण्याचा डाव असल्याचे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विटवर बोलताना आम्हा सर्वांनाही तशीच शंका होती, असे  जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

महाविकास आघाडी दहशत पसरवत आहे, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, "महाविकास आघाडीचे सगळेच नेते शोषित (सततच्या ईडीच्या कारवाई ) असून आम्ही सहन करण्याचे काम करतोय. आम्ही कुणाबद्दल वाईट कृती करत नाही." 

दरम्यान, देवेंद्र भुयार यांनी स्वाभिमानी पक्षातून काडीमोड घेतला. परंतु, त्यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशासंदर्भात त्यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.  

महत्वाच्या बातम्या

ST Workers Protest : शरद पवार यांच्या निवासस्थानात घुसून चप्पल फेक; एसटी कर्मचारी आक्रमक

PHOTO : शरद पवार यांच्या निवासस्थानात घुसून एसटी कर्मचाऱ्यांकडून चप्पल फेक, आंदोलक आक्रमक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Badlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP MajhaABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGovinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Embed widget