एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Speech Highlights: भाजप-शिंदे सरकारवर हल्लाबोल...अमित शाह यांना थेट आव्हान; उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

Uddhav Thackeray Speech Highlights:  शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

Uddhav Thackeray Speech Highlights:  मुंबईत आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा (Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha) पार पडली. आजच्या या जाहीर सभेत मुंबई आणि परिसरातून शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Uddhv Thackeray Faction),  राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आजच्या वज्रमूठ सभेत मविआच्या नेत्यांनी शिंदे-भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांना थेट आव्हान दिले. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे....

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काय म्हणाले? Uddhav Thackeray Speech Highlights

- रक्ताचे बलिदान देऊन मराठी माणसाने आपली राजधानी मिळवली. 
- संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास स्मरणात ठेवले पाहिजे. हा संघर्षाचा इतिहास विसरलो तर मुंबईचे लचके तोडतील...
- मुंबईवर अत्याचार...अवहेलना सुरू आहे हे सरकार त्यावर काहीच बोलत नाही...
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमधील प्रचार सभेत काँग्रेसच्या लोकांनी 91 शिव्या दिल्या, असे सांगितले. शिव्या देणे वाईटच आहे. मग, तुमची भोकं पडलेली टिनपाट आदित्य, माझ्याबद्दल...कुटुंबियांबद्दल बोलतात...त्याबद्दल का बोलत नाही....तुमची लोक बोलल्यावर आम्हीदेखील बोलणार...त्याला प्रत्युत्तर देणारच
- 6 मे रोजी बारसूच्या दौऱ्यावर जाणार, उद्धव ठाकरे यांची घोषणा. प्रकल्पाच्या जागेसाठी पत्र दिलं. पण त्या पत्रात पोलीस कारवाई करा असं कुठं म्हटलं. प्रकल्पासाठी स्थानिकांची मंजुरी महत्त्वाची ही आमची भूमिका
-  माझ्या पत्रामुळे बारसूमध्ये पोलिसांनी कारवाई केली म्हणता मग, पालघरमध्ये आदिवासींच्या घरावर बुलडोजर फिरवला, त्यासाठी कोणी पत्र दिलं होतं
- आपलं सरकार गेल्यानंतर या खोके सरकारने वांद्रे-कुर्ला संकुलातील ही सोन्याची जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली. किती लोक दररोज मुंबई-अहमदाबाद प्रवास करणार आहेत
- महाराष्ट्राचे, मुंबईचे तुकडे करणारा कोणीही असो त्याचे तुकडे आम्ही करणार...हा आमचा इशारा समजा
- स्वत: ला हिंदुहृदयसम्राट होता येत नाही...म्हणून शिवसेनाप्रमुखांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे 
- कोकणातील आंबा उत्पादकांना प्रति झाडाप्रमाणे नुकसानभरपाई द्या...
- चीन आपला भूगोल बदलतोय आणि नाकर्ते राज्यकर्ते इतिहास पुस्तकात इतिहास बदलत बसलेत...
- महाराष्ट्राचे वस्त्रहरण थांबवण्यासाठी ही वज्रमूठ आणखी मजबूत करा
- लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा...जमीन म्हणजे काय असते हे अमित शाहांना महाराष्ट्रातील माणूस दाखवेल

पाहा व्हिडिओ: Uddhav Thackeray Vajramuth Sabha Full Speech : महाराष्ट्रापासून मुंबई तोडाल तर त्यांचेच तुकडे करू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
Embed widget