एक्स्प्लोर

राज्यात मान्सूनची एन्ट्री, तर विदर्भातील अनेक तलावांनी गाठला तळ; मान्सूनच्या प्रतीक्षेत शेतकरी राजा

राज्यातील अनेक भागात मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली असताना, विदर्भात उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांसह बळीराजाला आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच विदर्भातील जलसाठयाने तळ गाठल्याचे चित्र आहे

Vidarbha Weather Update : राज्यातील अनेक भागात मोसमी पावसाने (Maharashtra Monsoon) दमदार हजेरी लावली असताना, विदर्भवासी (Vidarbha) अजूनह आकाशाकडे डोळे लावून आहेत. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील काही भागात कोसळलेल्या पावसाने एकच दाणादाण उडवली आहे. यात अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तर अनेकांच्या नाहक बळीही गेला आहे. मात्र अलिकडे पडत असलेला पाऊस हा मान्सून (Monsoon) नसल्याचे नागपूर हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

अशातच उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांसह बळीराजालाही आता दमदार पावसाची प्रतीक्षा असतानाच विदर्भातील जलसाठयाने तळ गाठल्याचे चित्र आहे. त्यामुळे जवळ जवळ अर्धा जून महिना निघून गेल्याने मृग नक्षत्र कोरडे तर जाणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पूर्व विदर्भातील अनेक तलावांनी गाठला तळ

जून हा पावसाचा महिना. मात्र, आता जून महिन्याचा मध्यान्ह लागला असला तरी भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भात पाहिजे त्या प्रमाणात मान्सूनचं अजूनही आगमन झालेलं नाही. परिणामी प्रखर उष्णता आणि उन्हाच्या झळा अजूनही नागरिकांना सोसाव्या लागत आहे. अशाच तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील अनेक तलाव कोरडे ठाक झाले आहेत. तर, काही तलावांची पाण्याच्या पातळीनं अगदी तळ गाठला आहे. 

नागपूर विभागातील प्रकल्पातील जलसाठा

नागपूर विभागाचा जलसाठा आजची स्थिती 37 टक्के आहे. मात्र मागील वर्षी हाच जलसाठा 41.52 इतका होता

जिल्हा आणि प्रकल्पातील जलसाठा

बावनथडी : आजचा साठा 6.41, 
मागील वर्षीचा आजच्या दिवशीच साठा 22.55

गोसेखुर्द : आजचा साठा 32.61
मागील वर्षी 28.40

अस्वलामेंढा : आजचा साठा 21.67, मागील वर्षी 70.19

दिना : आजचा साठा 18.76, मागील वर्षी 33.97

धापेवाडा : आजचा साठा- 51.78, मागील वर्षी 37.28
इटियाडोह : आजचा साठा 24.68, मागील वर्षी-24.68
कालीसरार : आजचा साठा 0 टक्के, मागील वर्षी 34.74
पुजारी टोला : आजचा साठा 36.60, मागील वर्षी 86.06
शिरपूर : आजचा साठा 8.59, मागील वर्षी 9.15

  • नागपुर

कामठी (खैरी) : आजचा साठा 85.78, मागील वर्षी 70.40
खिंडसी : आजचा साठा 58.42, मागील वर्षी - 66.68
नांद : आजचा साठा 0.51, मागील वर्षी- 17.63
तोतलाडोह : आजचा साठा 49.79, मागील वर्षी-57.75
वडेगाव : आजचा साठा 29.27, मागील वर्षी-32.91

  • वर्धा

बोर : आजचा साठा 29.86, मागील वर्षी 35.91
लोअर वर्धा : आजचा साठा 48.47, मागील वर्षी - 49.59

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...  
मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...  
Walmik Karad: 'कडक कपडे घालून शानमध्ये येणार, वाल्मिक कराड आज शरणगती पत्कारणार'; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने चर्चांना उधाण
'वाल्मिक कराड आज शरण येणार, कडक कपडे घालून शानमध्ये येणार...'; जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
Santosh Deshmukh Case : इकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचाली, तिकडे संतोष देशमुखांचा भाऊ मनोज जरांगेंच्या भेटीला
इकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचाली, तिकडे संतोष देशमुखांचा भाऊ मनोज जरांगेंच्या भेटीला
Walmik Karad: वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर करण्याची कुणकुण लागतात सुरेश धस मुंबईत फडणवीसांच्या भेटीला निघाले
वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर करण्याची कुणकुण लागतात सुरेश धस मुंबईत फडणवीसांच्या भेटीला निघाले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune CID : Walmik Karad पुण्यात CID ला शरण येणार, सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 31 Dec 2024 : ABP MajhaBhandara Pollution : भंडाऱ्यात उडणाऱ्या धुळीनं हवेची गुणवत्ता बिघडली, नागरिकांना विविध आजारTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 31 डिसेंबर 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...  
मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...  
Walmik Karad: 'कडक कपडे घालून शानमध्ये येणार, वाल्मिक कराड आज शरणगती पत्कारणार'; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने चर्चांना उधाण
'वाल्मिक कराड आज शरण येणार, कडक कपडे घालून शानमध्ये येणार...'; जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
Santosh Deshmukh Case : इकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचाली, तिकडे संतोष देशमुखांचा भाऊ मनोज जरांगेंच्या भेटीला
इकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचाली, तिकडे संतोष देशमुखांचा भाऊ मनोज जरांगेंच्या भेटीला
Walmik Karad: वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर करण्याची कुणकुण लागतात सुरेश धस मुंबईत फडणवीसांच्या भेटीला निघाले
वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर करण्याची कुणकुण लागतात सुरेश धस मुंबईत फडणवीसांच्या भेटीला निघाले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, राज्यातील ग्रामपंचायतींचं कामकाज आजपासून बंद, 'या' 3 जिल्ह्यातील ग्रामपंचायती राहणार सुरु
संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, राज्यातील ग्रामपंचायतींचं कामकाज आजपासून बंद, 'या' 3 जिल्ह्यातील ग्रामपंचायती राहणार सुरु
Satish Wagh Case: सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
Pune New Year Celebration : पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
मोठी बातमी : वाल्मिक कराड पुण्यात CID ला शरण येणार, सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!
मोठी बातमी : वाल्मिक कराड पुण्यात CID ला शरण येणार, सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!
Embed widget