एक्स्प्लोर

Shiv Sena Party Office : विधीमंडळ कार्यालयपाठोपाठ संसदेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाकडे

Shiv Sena Party Office : संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालय शिवसेनेच्या शिंदे गटाला देण्यात आलं आहे.

नवी दिल्ली:  विधानभवनातील शिवसेना (Shiv Sena) पक्ष कार्यालयानंतर आता  संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालय शिवसेनेच्या शिंदे गटाला देण्यात आलं आहे. शिंदेगटाचे नेते राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांना पत्र लिहून उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) नाट्यमय घडामोडीनंतर संसदेतील हे  कार्यालय शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून वापरण्यात येत आहे. वादादरम्यान देखील दोन्ही गट या एकाच पक्ष कार्यालयात बसत होते.  पण आता ही मालकी पूर्णपण लोकसभा सचिवालयाने (Loksabha) शिवसेना शिंदे गटाला दिली आहे. जो प्रकार काल विधानसभेच्या (Vidhansabha) पक्ष कार्यालयात होताना दिसला तोच प्रकार आज संसदेच्या बाबतीत देखील होताना दिसत आहे. संसदेतील शिवसेनेचे कार्यालय हे शिंदे गटाला देण्यात आले आहे.


Shiv Sena Party Office : विधीमंडळ कार्यालयपाठोपाठ संसदेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाकडे

उद्धव ठाकरेंना  मोठा धक्का

एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेत अंतर्गत फूट पडली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) असे दोन गट पाहायला मिळाले. दोन्ही गटांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. तसेच, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. तिथून पुढे ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आणि तिथून या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. अशातच शुक्रवारी (17 फेब्रुवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय दिला. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षातला (Maharashtra Political Crisis) उद्धन ठाकरेंना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

आम्ही शिवसेना त्यामुळेच विधीमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले : एकनाथ शिंदे

शिवसेना पक्ष (Shiv Sena) आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील गटाला निवडणूक आयोगाने बहाल केल्यानंतर आता शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) आणि पक्षाच्या मालमत्तेबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. विधीमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतल्यानंतर या चर्चा आणखीच जोर पकडू लागल्या होत्या.  आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भवन आणि इतर मालमत्तांबाबत महत्त्वांचे वक्तव्य केले आहे. आम्ही शिवसेना आहोत.  त्यामुळेच आम्ही विधीमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले.  मात्र आम्हाला कोणत्याही मालमत्तेवर, प्रॉपर्टीवर आम्हाला दावा करायचा नाही.  आम्हाला कोणत्या गोष्टीचा मोह नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Shiv Sena Party Office : विधीमंडळ कार्यालयपाठोपाठ संसदेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाकडे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचा शस्त्र परवाना अखेर रद्द, 21 काडतुसे जप्त; 5 काडतुसांचा नरबळी आणि प्राण्यांची शिकारीसाठी वापर?
भोंदू अशोक खरातचा शस्त्र परवाना अखेर रद्द, 21 काडतुसे जप्त; 5 काडतुसांचा नरबळी आणि प्राण्यांची शिकारीसाठी वापर?
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातची 1500 कोटींची 'आर्थिक कुंडली' बाहेर येणार; पोलिसांच्या रडारवर आता 'तो' खास सीए!
अशोक खरातची 1500 कोटींची 'आर्थिक कुंडली' बाहेर येणार; पोलिसांच्या रडारवर आता 'तो' खास सीए!
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातला दिलेल्या शस्त्र परवान्याची पोलिसात 12 वर्षांत नोंदच नाही; भोंदूबाबा प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा
अशोक खरातला दिलेल्या शस्त्र परवान्याची पोलिसात 12 वर्षांत नोंदच नाही; भोंदूबाबा प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा
Pune News: ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुण्यातील मुक्कमाचे ठिकाण बदलणार? वर्षानुवर्षांची परंपरा मोडीत काढण्यामागचं नेमकं कारण काय?
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुण्यातील मुक्कमाचे ठिकाण बदलणार? वर्षानुवर्षांची परंपरा मोडीत काढण्यामागचं नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी
Satara ZP Rada : सातारा झेडपी राडा प्रकरण भोवलं, चौकशी होईपर्यंत SP Tushar Doshi सक्तीच्या रजेवर
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांचं रायगडमधील बिझनेस कनेक्शन समोर आलं, महत्त्वाची माहिती उघड
रुपाली चाकणकरांचं रायगडमधील बिझनेस कनेक्शन समोर आलं, महत्त्वाची माहिती उघड
Prashant Padole Nagpur Accident: काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात, कारला ट्रकची धडक, थोडक्यात बचावले
काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर, थोडक्यात बचावले
Actor Rahul Arunoday Banerjee Dies: शुटिंगसाठी पाण्यात उतरला अन् आयुष्य गमावून बसला; लोकप्रिय अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू
शुटिंगसाठी पाण्यात उतरला अन् आयुष्य गमावून बसला; लोकप्रिय अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Houthi Rebels : कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
Ashok Kharat: अशोक खरातकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय? गूढ उकलण्यासाठी एसआयटीने वेळ मागितला, कोर्टात काय घडलं?
अशोक खरातकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय? गूढ उकलण्यासाठी एसआयटीने वेळ मागितला, कोर्टात काय घडलं?
Sonam Kapoor Welcome Baby Boy: सुपरस्टारची लेक, 40व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली 'ही' अभिनेत्री; गोंडस मुलाला दिला जन्म
सुपरस्टारची लेक, 40व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली 'ही' अभिनेत्री; गोंडस मुलाला दिला जन्म
US-Iran War : पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
Embed widget