एक्स्प्लोर

Nitin Gadkari : लवकरच वाहनांचा वेग वाढणार! 120 किमी वेगानं वाहन चालवण्यास परवानगी देणार : नितीन गडकरी

Maharashtra News : महाराष्ट्राला लवकरच फाटकमुक्त करण्याचा निर्धार नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

सांगली :  महामार्गावर ताशी 120 किलोमीटर वेगानं गाडी चालवण्यास लवकरच परवानगी देऊ, असं आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगलीत सांगितलं. महाराष्ट्राला फाटकमुक्त करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. याशिवाय सांगलीत लॉजिस्टिक पार्क आणि सॅटेलाईट पूल उभारण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. नितीन गडकरी आज सांगली दौऱ्यावर आहेत.  गडकरींच्या  हस्ते आज दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतील कामांचं लोकार्पण झालं. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तसेच जिल्ह्यातील खासदार आणि सर्व आमदार उपस्थित होते. गडकरी यांच्या माध्यमातून चांगले रस्ते झाले अशा शब्दांत जयंत पाटील यांनी त्यांचं कौतुक केलं.

नितीन गडकरी म्हणाले, मी महाराष्ट्रचे   Ambassador आहे.  हवेतून चालणारी 80 लोक बसणारी बस सुरु करणार आहे. पुणे-शिरूर, वाघोली 1200 कोटीचा पूल उभारत आहे.  जलसंवर्धन काम केले, रस्ते बांधताना  एकही पैसा मागत नाही. सांगली-सोलापूर रस्त्यामध्ये नदी, नाले, खोलीकरण करुन दुष्काळी भागात शेततळे फुकट बांधून देणार आहे. सांगली जिल्ह्यात लॉजिस्टिक पार्क, सॅटेलाईट पूल उभारणार आहे. महाराष्ट्राला फाटकमुक्त करणार आहे. 

अलीकडे माझे महाराष्ट्र मध्ये येणे कमी होते. पाण्याची महाराष्ट्रमध्ये मोठी समस्या आहे.  विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागे पाणी आहे. आर. आर. पाटील मला नेहमी सांगायचे आटपाडी , सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात  लक्ष द्या.  बळीराजा योजना तयार करून पश्चिम महाराष्ट्र करता 6 हजार कोटी मंजूर केले होते, आज तो भाग पाणीदार झालाय याचा आनंद आहे. गणपतराव देशमुख यांनी सांगोलाला पाणी देण्यासाठी मागणी करत होते, ती  मागणी पूर्ण केल्याचे देखील गडकरी यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या :

Petrol-Diesel Price Hike: का वाढतायंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती? मंत्री नितीन गडकरींनी सांगितलं कारण...

राज्यात मंत्री असतो तर मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीन मजली उड्डाणपूल बांधलो असतो: नितीन गडकरी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAir Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
Embed widget