एक्स्प्लोर

Congress : 'भारत जोडो' नंतर काँग्रेसची 'हात से हात जोडो यात्रा' ; आज नागपुरात महत्वाची बैठक

काँग्रेस पक्षाचे 'हात से हात जोडो' हे अभियान त्या त्या राज्यात किती यशस्वी होते, तसेच विदर्भात या यात्रेला किती प्रतिसाद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Nagpur News : काँग्रेस पक्षाला (Congress Party) नवसंजीवनी देण्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेद्वारे (Bharat Jodo Yatra) सामान्यांशी संवाद साधत आहे. नुकतेच काँग्रेसची भारत जोडो यात्रा विदर्भातूनही गेली. यानंतर काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण तयार झाल्याचा दावा करत काँग्रेस पक्षातर्फे 'हात से हात जोडो यात्रा' करण्यात येणार आहे. याच्या नियोजनासाठी नागपुरात (Nagpur) आज प्रदेश काँग्रेस कमिटीने महत्वाची बैठक बोलावली आहे. ज्यात राज्यातही सर्वच मोठे नेते उपस्थित राहणार आहे.

पक्षाला मजबूत करत थेट जनतेच्या दारावर जाण्यासाठी काँग्रेस 'हात से हात जोडो' हे अभियान घेऊन येत आहे . 26 जानेवारी पासून देशभरात याची सुरुवात होणार असून त्या अनुषंगाने आज नागपूरमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीने महत्वाची बैठक बोलावली आहे. ज्यात राज्यातही सर्वच मोठे नेते उपस्थित राहणार आहे.

काँग्रेसचे 'हात से हात जोडो' हे अभियान प्रत्येक प्रदेश काँग्रेस कमिटीला राज्य स्तरावर राबवायचे आहे. गाव पातळी, ब्लॉक पातळी पासून तर तालुका व जिल्हा स्तरावर समांतर पद्धतीने स्थानिक नेते व पदाधिकारी याचे आयोजन करतील. हे 'हात से हात जोडो' अभियान राबवणार असून यात प्रभात फेऱ्या, पदयात्रा, बैठका, सभा यांचा समावेश असणार आहे. या माध्यमातून मतदारांच्या दारावर पोहचण्याचा काँग्रेस पक्षाचा उद्देश आहे. मात्र महाराष्ट्रात या अभियानाचे  स्वरूप कसे असेल हे गुपित असल्याचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.   काँग्रेस पक्षाचे 'हात से हात जोडो' हे अभियान त्या त्या राज्यात किती यशस्वी होते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

विदर्भात कॉंग्रेसला 'बुस्ट'

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा नोव्हेंबर महिन्यात विदर्भात दाखल झाली होती. यात विदर्भातील वाशीम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून प्रवास केला. विदर्भातील नेत्यांनीही वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न केले होते. तसेच विदर्भातही यात्रेला मिळालेल्या प्रतिसादानंतर निवडणूकीनंतर शांत असलेल्या पक्षाच्या नेत्यांमध्ये ही उर्जा कायम ठेवण्यासाठी पक्षातर्फे 'हात से हात जोडो यात्रा'ची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे देशभरासह विदर्भात या अभियानाला किती प्रतिसाद मिळणार तसेच ही यात्रा विदर्भात कॉंग्रेसमध्ये नव उर्जा संचार करु शकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी देखील वाचा...

भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी शिस्त महत्वाची : देवेंद्र फडणवीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget