एक्स्प्लोर

Ambadas Danve : जबदस्तीनं शेतकऱ्यांची वीज तोडणी सुरु, दावनेंचा सरकारवर हल्लाबोल, शिवसेना रस्त्यावर उतरणार

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Ambadas Danve On State Govt :  शेतकऱ्यांना (Farmers) पीकं वाचवण्यासाठी सध्या विजेची गरज आहे. पण जबरदस्तीनं शेतकऱ्यांची वीज तोडणी केली जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला. त्यामुळेचं काल पोपट जाधव या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचे दानवे म्हणाले. हे सरकार शेतकऱ्यांवर जबरदस्ती करत आहे. शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा (Crop Insurance) मिळत नाहीत. विमा कंपन्या शेतकऱ्यांचा टाळूवरचं लोणी खात असल्याचे दानवे म्हणाले. त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा अंबादास दानवेंनी यावेळी दिला. दानवेंनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

सरकारचे  सर्वसामान्यांकडे लक्ष नाही

अंबादास दावनेंवी विविध मुद्यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार शेतकऱ्यांवर जबरदस्ती करत असल्याचा आरोप यावेळी दानवेंनी केला. सध्या शेतीसाठी शेतकऱ्यांनी विजेची गरज आहे. अशा स्थितीत जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी सुरु असल्याचे दानवे म्हणाले. गोवरचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारकडून कोणतेही प्रतिबंधात्मक उपाय केले जाात नाहीत. सरकारच्या निष्काळीपणामुळं लहान मुलांचे मृत्यू होत असल्याचे दानवे म्हणाले. सर्वसामान्यांकडे या सरकारचे लक्ष नाही. कोणी देवीला जातय, तर कोणी प्रचाराला असा टोलाही दानवेंनी यावेळी शिंदे गटाला लगावला.

मनसेच्या फक्त घोषणा, बाकी काही नाही

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेच्या संदर्भात देखील दानवेंना प्रसारमाध्यमांनी विचारले. यावेळी दानवे म्हणाले की, मनसे फक्त घोषणा करते, बाकी काही करत नाही. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी केंद्र सरकारशी चर्चा करुन प्रश्न सोडवायला हवा. आपला भाग महाराष्ट्रात आणायला हवा असेही दानवे म्हणाले. मराठी माणूस आणि शिवसेना घुसखोरांना त्यांच्याच कृतीतून उत्तर देईल असा इशाराही दानवेंनी यावेळी दिला.

संजय राऊतांच्या सुरक्षिततेच काम सरकारनं पाहावं

कर्नाटकमध्ये  बोलावून मला अटक करण्याचा तसेच माझ्या घातपाताचा कट असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं.  याबाबत देखील अंबादास दानवेंना विचारण्यात आलं. यावेळी दानवे म्हणाले की, संजय राऊत हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी जी भुमिका मांडली होती ती राज्यासाठी मांडली होती. त्यांच्या सुरक्षिततेचं काम सरकारनं पाहायला हवं असे दानवे यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Nanded: नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी; धक्कादायक आरोप

 

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
मोठी बातमी : राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, कपिल सिब्बलांचा वर्मी घाव, सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद!
राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, कपिल सिब्बलांचा वर्मी घाव, सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद!
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Embed widget