एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

रक्तपेढीने HIV संक्रमित रक्त दिल्याने 8 महिन्याची चिमुकली संक्रमित, अकोल्यातील धक्कादायक प्रकार

रक्तचाचणी अहवालात 'त्या' आठ महिन्याच्या चिमुकलीला 'एड्स'ची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. यानंतर तिच्या आई-वडिलांची एड्स चाचणी निगेटीव्ह आली.

अकोला :  अकोला जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक आणि चीड आणणारा प्रकार समोर आला आहे. एका आठ महिन्याच्या चिमुकलीचं अख्खं आयुष्यच या एका चुकीमुळे पणाला लागलंय. या चिमुकलीला रक्तपेढीतून चक्क एचआयव्ही संक्रमित रक्तं देण्यात आलंय. मुर्तिजापूर तालूक्यातल्या हिरपूर गावातील एका कुटुंबासोबत हा प्रकार घडला आहे. आता या प्रकरणात तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर, रक्तपेढीनं निर्दोष असल्याचे सांगत हात वर केले आहे. तर मुलीच्या पालकांनी थेट आरोग्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे. 

आठ महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील हिरपूर गावातील एका कुटुंबात मोठा आनंद झाला होता. हा आनंद होता घरी मुलगी झाल्याचा. मात्र, हाच आनंद सध्या एका भयाण दु:खात  बदलला आहे. हिरपूर येथील चिमुकलीला पंधरा दिवसांपूर्वी मुर्तिजापूर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश अवघाते यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं होते.  पांढऱ्या पेशी कमी झाल्यामुळे तिच्यावर उपचार सुरू होते. यावेळी या बालिकेला रक्ताची आवश्यकता असल्याने अकोल्यातील बीपी ठाकरे मेमोरियल रक्तपेढीतून रक्त देण्यात आलंय. दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतरही या चिमुकलीची तब्येत सुधारत नसल्यानं अमरावती येथे तिची रक्तचाचणी केल्यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची जणू जमीनच सरकली आहे.

रक्तचाचणी अहवालात 'त्या' आठ महिन्याच्या चिमुकलीला 'एड्स'ची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. यानंतर तिच्या आई-वडिलांची एड्स चाचणी निगेटीव्ह आली. त्यानंतर केलेल्या तपासात या चिमुकलीला अकोल्याच्या रक्तपेढीतून मिळालेलं रक्त 'एचआयव्ही' संक्रमित असल्याचं समोर आलंय. यात अवघाते हॉस्पिटलनं आपण रक्तपेढीतून आणलेलं रक्त फक्त चिमुकलीला दिल्याचं सांगत यात हात वर केले आहेत.  तर रक्तपेढीने हा दुर्दैवी प्रकार 'विंडो पिरियड' या तांत्रिक गोष्टीमुळे झाल्याचा दावा केला आहे. तर आरोग्य विभागाने आता प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.  

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहितीAhilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलंABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Embed widget