एक्स्प्लोर

अमित शाह व्यस्त! आजची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट रद्द, पुढची भेट कधी? अजित पवार म्हणाले...   

शेती प्रश्नाच्या मुद्द्यावर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार होते. मात्र, आजचा हा दौरा रद्द झाला आहे.

Ajit Pawar : शेती प्रश्नाच्या मुद्द्यावर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि अजित पवार (Ajit Pawar) हे आज केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार होते. मात्र,आजची ही भेट रद्द झाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आजच्याऐवजी सोमवार किंवा मंगळवारची वेळ अमित शाह यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांसह आम्ही सोमवारी भेटीची वेळ मागितली असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं.

अमित शाह व्यस्त असल्यानं भेट रद्द

कांद्यांच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे.यामुळं कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तसेच इथेनॉलच्या निर्मितीवर देखील सरकारनं बंदी घातली आहे. त्याचबरोबर दुधाचे दर घसरले आहेत. याच मुद्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार होते. मात्र, आजचा हा दौरा रद्द झाला आहे. अमित शाह व्यस्त असल्यानं भेट सोमवारी किंवा मंगळवारी होणार आहे. कांदा, विदर्भ, इथेनॉल, संदर्बात मराठवाडा विकासमंडळ प्रस्ताव गृहमंत्रालयात गेला असल्याचे शाह म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

अमित शाह-अजित पवार भेटीची वेळ ठरली, 'या' महत्त्वाच्या मुद्यांवर होणार चर्चा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एका बाजूला वाढला तापमानाचा पारा, तर दुसऱ्या बाजूला अवकाळीचा मारा, राज्यातील शेतकरी चिंतेत
एका बाजूला वाढला तापमानाचा पारा, तर दुसऱ्या बाजूला अवकाळीचा मारा, राज्यातील शेतकरी चिंतेत
लोकशाहीचा मोठा विजय! इंडिया आघाडीनं मोदी सरकारचा डाव हाणून पाडला, महिला आरक्षण विधेयकावरुन हर्षवर्धन सपकाळांचा प्रहार
लोकशाहीचा मोठा विजय! इंडिया आघाडीनं मोदी सरकारचा डाव हाणून पाडला, महिला आरक्षण विधेयकावरुन हर्षवर्धन सपकाळांचा प्रहार
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही
ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे

Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget