एक्स्प्लोर

2007 साली अजित पवारांचं भाकित आणि 2014 ला नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, नेमका काय आहे 'तो' किस्सा? 

भविष्यात नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होतील असं भाकित राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी 2007 साली केलं होतं.

Pramod Hindurao :  भविष्यात नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होतील असं भाकित राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी 2007 साली केलं होतं. याबाबतचा किस्सा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी शिर्डीच्या शिबिरात सांगितला आहे. त्यानंतर 2014 साली नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्याचे प्रमोद हिंदुराव म्हणाले.

नेमका 'तो' किस्सा काय?

इस्त्राईलला अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने मी आणि अजित पवार गेलो होतो. त्यावेळी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी देखील त्या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते. त्यावेळी मोदीजींनी 80 राष्ट्रांसमोर गुजरात राज्यातील एका प्रकल्पाबाबत प्रेझेंटेशन केलं होतं. एक्वा कल्चर एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर पॉवर या विषयात 2020 ला गुजरात राज्य कुठे असेल, त्यावेळी 80 राष्ट्रांनी नरेंद्र मोदी यांचा कौतुक केलं होतं असे प्रमोद हिंदुराव म्हणाले. त्याचवेळी अजित पवार यांनी भविष्यात नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होतील असं भाकीत केलं होतं असे प्रमोद हिंदुराव म्हणाले. तेच तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे 2014 साली देशाचे पंतप्रधान झाले. त्यामुळेच विकासाच्या मुद्द्यावर काही वर्षांपूर्वी आपण या दूरदृष्टी असलेल्या नेत्यासोबत गेल्याचे प्रमोद हिंदुराव आहे.

नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथम 2014 साली देशाचे पंतप्रधान झाले होते. त्यानंतर 2019 ला देखील तेच देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर यावेळच्या म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजप आणि मित्रपक्षांना चांगल यश मिळालं, त्यामुळं सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. नरेंद्र मोदी यांना ऑक्टोबर 2001 ते मे 2014 पर्यंतचा त्यांचा कार्यकाळ असलेला गुजरातचा सर्वाधिक काळ काम करणारे मुख्यमंत्री होण्याचा मान देखील आहे. दरम्यान, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या मागील दोन टर्म अनेक महत्त्वाच्या उपक्रमांनी चिन्हांकित केल्या आहेत. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' आणि 'विकासाभिमुख आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन' या ब्रीदवाक्यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला आहे. आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन धन योजना, सर्वांसाठी घरे, प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजना, उज्ज्वला योजना आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी, UDAN, मेक इन इंडिया यांचा त्यांच्या पुढाकारांमध्ये समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या:

Ajit Pawar: अजित पवार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; बारामतीत पुन्हा केला पहाटेच कामाचा पाहणी दौरा, पुढचं नियोजन सांगत म्हणाले, 'जरा धीर धरा...'

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा

व्हिडीओ

Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
Embed widget