एक्स्प्लोर

मालवणच्या किनाऱ्यावर तब्बल 70 टन मासे!  

‘ओखी’ वादळच्या परिणामाने समुद्राच्या हालचाली बदलल्या आणि त्यामुळेच तारली सारखे मासे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आली. असा अंदाज जुने-जाणते मच्छिमार व्यक्त करत आहेत.

मालवण (सिंधुदुर्ग) : कोकण किनारपट्टीवर चार दिवसांपूर्वी धडकलेल्या ओखी वादळानं किनारपट्टीचं कोट्यवधी नुकसान झालं आहे. पण मच्छिमारांनी पुन्हा नव्या उमेदीने मच्छिमारीस प्रारंभ केला आहे. याचदरम्यान मालवण किनारपट्टीवर मात्र तारली मच्छीचा अक्षरश: खच पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात तारली मच्छी किनाऱ्यावर आढळून आली आहे. मोठ्या प्रमाणात तारली मासळी किनाऱ्यालगत लाटांसोबत येत असल्याने तिला पाहण्यासाठी आणि पकडण्यासाठी स्थानिकांनी बरीच गर्दी केली होती. तब्बल 60 ते 70 टन मच्छी किनाऱ्यावर सापडली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मासळी आढळून आल्यानं मच्छिमारांमध्येही समाधानाचं वातावरण आहे. ओखी वादळानंतर जवळजवळ आठवडाभर बंद असलेली मासेमारी गेल्या दोन दिवसांपासून पूर्ववत होऊ लागली आहे. याच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात मासे सापडल्यानं मच्छिमारांचा आनंद दुणावला आहे. लाटांसोबत वाहून येणारी मासळी पकडण्यासाठी स्थानिक मच्छिमारांनी किनाऱ्याजवळच जाळ्या लावल्या. तरीही वाहून जाणाऱ्या मासळीचा खच किनारपट्टीवर पसरला होता. मालवणसह संपूर्ण सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. हिवाळ्यात पर्यटनासाठी सिंधुदुर्गला अनेकजण पसंती देतात. त्यामुळे मालवण, भोगवे, निवती, वेंगुर्ले, देवबाग, तारकर्ली यासारख्या अनेक समुद्रकिनारी पर्यटक गर्दी करतात. याच दरम्यान, पर्यटकांना एवढ्या मोठ्या प्रत्यक्षात मासळी पकडण्याची सुवर्णसंधीही मिळाली. ‘ओखी’मुळे मोठ्या प्रमाणात तारली किनाऱ्यावर ‘ओखी’ वादळच्या परिणामाने समुद्राच्या हालचाली बदलल्या आणि त्यामुळेच तारली सारखे मासे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आली. असा अंदाज जुने-जाणते मच्छिमार व्यक्त करत आहेत. ओखी वादळानं सिंधुदुर्ग, रत्नागिरीला जिल्ह्यातील किनारपट्टी भागाचं नुकसान ओखी वादळाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मालवण, वेंगुर्ले, देवगड समुद्र किनाऱ्यावर तडाखा बसला होता. यामुळे किनाऱ्याजवळील मच्छिमारांच्या होड्या आणि जाळ्यांचे बरेच नुकसानही झाले होते. तसंच ओखीमुळे रत्नागिरीतही अनेक किनारपट्टीच्या भागात समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या भागात घुसलं होतं. त्यामुळे येथील किनारपट्टीवरच्या गावांचंही बरंच नुकसान झालं. संबंधित बातम्या : 'ओखी'च्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगडमध्ये शाळांना सुट्टी मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीला ओखी वादळाचा इशारा कोकण किनारपट्टीला ओखी वादळाचा फटका, समुद्राला उधाण मालवणच्या समुद्रात पोलिसांची गस्तीनौका बुडाली

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून डिवचलं, मनोज जरांगेंनी विरोधकांना चांगलच सुनावलं; म्हणाले, ‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’
डिफेंडर कारवरून डिवचलं, मनोज जरांगेंनी विरोधकांना चांगलच सुनावलं; म्हणाले, ‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’
Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Embed widget