एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2024 | बुधवार

1) राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध, लाडकी बहीणचे पैसे 2100 रुपये करणार, अजित पवार यांचा नवा वादा https://tinyurl.com/4tyc2x6r अजितदादांकडून जनतेला चंद्र आणून देण्याचा वादा, त्यांच्या जाहीरनाम्यात प्रिंटिंग मिस्टेक, अमोल कोल्हेंची टीका https://tinyurl.com/44e3rbke राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फलटणमध्ये तिकीट, तरीही रामराजे प्रचारात नाहीत; अजित पवार करणार कारवाई https://tinyurl.com/4dwj2pru 

2) वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत, कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मोठ्या घोषणा https://tinyurl.com/2ehds974 ठाकरे सकाळी म्हणाले, महिला पोलिसांची भरती करणार, शिंदे संध्याकाळी म्हणाले पोलिस दलात 25 हजार महिलांची भरती करणार! कोल्हापुरात मोठ्या घोषणा https://tinyurl.com/2bcpu76z तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करत होते, मराठ्यांच्या राज्यात फडणवीसी दाखवू नका; संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका https://tinyurl.com/y39cfbeb

3) अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत https://tinyurl.com/mupm2z8f निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद्य साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले? https://tinyurl.com/ykhra5wh अमेरिकेतील राजकीय घडामोडीनंतर क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये उत्साह, बिटकॉइनने गाठली सर्वोच्च किंमत https://tinyurl.com/49pejkz4

4) राष्ट्रवादीच्या जन्मानंतर संत शरद पवारांनी जातीचं राजकारण केलं; लातूरच्या सभेत राज ठाकरेंची टीका https://tinyurl.com/273khf96 महाराष्ट्र समृद्ध आणि प्रगत करणं शक्य, पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही, राज ठाकरेंचं मंगळवेढ्यात वक्तव्य https://tinyurl.com/2amm4sk7 आरक्षण दिलं म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? मराठा आरक्षणावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं https://tinyurl.com/3u9awhrb

5) संघाने घटनेवर नाही तर थोर पुरुषांच्या विचारधारेवर हल्ला केला, नागपुरातून राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/3nt989sa राहुल गांधींना देशाबद्दलचा अभ्यास नाही, अभ्यास नसणाऱ्यांना  यात्रा काढावी लागते, प्रफुल्ल पटेलांचा हल्लाबोल https://tinyurl.com/yrxrd2e7 काँग्रेसने आत्मविश्वास गमावलाय, हे पराभूत मानसिकतेचे लक्षण; अशोक चव्हाण यांची बोचरी टीका https://tinyurl.com/mryn2jde

6) लाल संविधान दाखवून तुम्ही कोणाला इशारा देताय? तुमच्या अवती भवती शहरी नक्षलवादींचा घोळका, देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींवर टीकास्त्र https://tinyurl.com/yc3pvkwa गोपीचंद पडळकरांना निवडून द्या, जतच्या विकासाची गॅरंटी हा देवाभाऊ घेतोय; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे जतकरांना आवाहन https://tinyurl.com/337cs269

7) मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच, मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा आवाहन https://tinyurl.com/4ms9pn26 मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास https://tinyurl.com/4pn2aj8u

8) महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? आमदार सदाभाऊ खोतांची जतमध्ये शरद पवार यांच्यावर टीका https://tinyurl.com/bdcr9fy9 शरद पवारांबद्दल बोलताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही, जितेंद्र आव्हाडांची सदाभाऊ खोतांवर टीका https://tinyurl.com/yyv64duu

9) अकबरुद्दिन ओवेसींकडून भाषणात पुन्हा एकदा 15 मिनिटांचा पुर्नउच्चार, छत्रपती संभाजीनगरमधील प्रचारसभेत केलं वक्तव्य https://tinyurl.com/y8bzsnaa तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद, अमरावतीत नवनीत राणांचा ओवैसींना इशारा https://tinyurl.com/ybumr9av

10) ICC कसोटी क्रमवारीत दे धक्का! रोहित शर्मा- विराट कोहली यांना दणका, दोन्ही स्टार आता टॉप 10 पासून दूरhttps://tinyurl.com/4tbxvzt2 आयपीएल 2025 च्या लिलावाची तारीख जाहीर, 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार लिलाव https://tinyurl.com/33c5v969 

एबीपी माझा स्पेशल

डोनाल्ड ट्रम्प का जिंकले? कमला हॅरिस का हरल्या? जाणून घ्या सोप्या शब्दात अमेरिकेच्या निवडणुकीचं गणित https://tinyurl.com/yu37h9e2 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget