एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगस्ट 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगस्ट 2024 | मंगळवार* 

1. ''इथं येऊन बसा अन् काय करायचं ते करा'', शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीवेळी CJI चंद्रचूड चिडले; कोर्टात नेमकं काय घडले? https://tinyurl.com/ytjmeaes तारीख पे तारीख! अजितदादांची विनंती मान्य, सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली https://tinyurl.com/3znp4z2w 

2. उद्धव ठाकरे भेटीगाठींसाठी दिल्ली दौऱ्यावर,सर्वोच्च न्यायालयात शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी,राजधानीत मोठ्या घडामोडी https://tinyurl.com/yckzj74x ''जे आम्हाला दिल्लीची पायपुसनी म्हणायचे,ते आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालतात''; आमदार संजय शिरसाटांचा टोला https://tinyurl.com/5ysa2dr5

3. आधी फोटो घेतला,मग पाण्यात उतरले; नांदेडमध्ये 12 वीत शिकणारे 4 मित्र खदानीत बुडाले, सुदैवाने 1 बचावला https://tinyurl.com/3e5a5tmx नागपुरात पहाटेच्या सुमारास खासगी कंपनीत स्फोट, एकाचा मृत्यू तर सहा कामगार जखमी https://tinyurl.com/yu7a395x

4. दादर स्थानकात तुतारी एक्स्प्रेसमध्ये बॅग चढवताना दोघांना घाम फुटला, पोलिसांच्या चाणाक्ष नजरेनं काळबेरं हेरलं, बॅग उघडताच रक्ताने माखलेला मृतदेह दिसला https://tinyurl.com/33abyfvy आरोपी मुकबधीर,टॅक्सीतून रेल्वे स्टेशनवर आले; 'दादर'मधील सुटकेस मृतदेहाची इनसाइड स्टोरी https://tinyurl.com/yntshshn

5. चंद्रभागेला पूर! पाण्याचा प्रचंड वेग असतानाही स्नानासाठी भाविक नदीपात्रात, दुर्घटनेची शक्यता असूनही प्रशासन सुस्त https://tinyurl.com/57r7czd6 मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला आतापर्यंत 10 टीएमसी पाणी रवाना, पाणीचिंता मिटणार https://tinyurl.com/4sh2hst4

6. काँग्रेसचा उलटा गेम, विधानसभेसाठी उमेदवारांची नावं जाहीर करण्याऐवजी तिकीट कापणाऱ्या उमेदवारांची नावं जाहीर! https://tinyurl.com/3emmr9xe

7. ''मनोज जरांगेंचा फोटो घरात लावायचा,विधानसभा होईपर्यंत त्याच्यावर एक हार चढवायचा''; प्रकाश आंबेडकरांची उपरोधात्मक टीका https://tinyurl.com/3sp22w5m शिवसेना ठाकरेंच्या गोटातून प्रकाश आंबेडकरांवर पहिलं अस्त्रं सुटलं, स्ट्राईक रेटवरुन सुषमा अंधारेंनी लगावला टोला https://tinyurl.com/bd2ukw75

8. धाराशिवमध्ये राज ठाकरेंसमोर मराठ्यांचं आंदोलन, मनोज जरांगे म्हणाले, राज्यात कुठेही आंदोलन नाही, ज्यांना बरळायचंय त्यांना बरळू द्या! https://tinyurl.com/bsh55txn मराठा आंदोलकांचे प्रश्न अन् राज ठाकरेंची उत्तरं, धाराशिवमध्ये समोरासमोर झालेल्या बैठकीतील प्रत्येक शब्द जशाचा तसा https://tinyurl.com/3mebj5kh  

9. शेख हसीना यांचा भारतातील मुक्काम वाढण्याची शक्यता, नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या हाती बांगलादेशची धुरा जाण्याची चिन्हं, बांगलादेशात लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी मदत करा; युनूस यांचं भारताला आवाहन https://tinyurl.com/4rr759pt भारतातून बांगलादेशला कोणत्या वस्तूंची निर्यात? हिंसाचाराचा व्यापारावर किती होतोय परिणाम,जाणून घ्या इतंभू https://tinyurl.com/33eyrj4d

10. नीरज चोप्राचा अंतिम फेरीत पाकिस्तानच्या खेळाडूशी सामना, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत पुन्हा इतिहास रचण्याची संधी https://tinyurl.com/djks6hv7 विनेश फोगटनं कमाल केली, पाऊण तासात दोन पैलवान चितपट, ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये धडक https://tinyurl.com/2cs6j6ab

*एबीपी माझा स्पेशल*

अजित पवारांची डोकेदुखी वाढली; 18 मतदारसंघात बंडखोरीची शक्यता, दिग्गजांच्याही मतदारसंघात फूट? https://tinyurl.com/2uhxnumh

पालघरमधील आदिवासी पाड्यात चक्क सरणावर ताडपत्री धरुन अंत्यसंस्कार, पावसाच्या सरीत उघड्यावर पेटतेय चिता https://tinyurl.com/4t56ckxu

कधीकाळी अख्खं कुटुंब संपलं, पण शेख हसीना थोडक्यात बचावल्या, भारतानं दिलेला आश्रय; इंदिरा गांधींसोबत खास कनेक्शन
https://tinyurl.com/mvdws79v

*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीसSushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारेAjit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.