एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2021 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2021 | मंगळवार

1. मुंबईतील शाळा उद्यापासून नव्हे 15 डिसेंबरपासून सुरू होणार https://bit.ly/3G11uCE  नाशिकमध्ये 10 डिसेंबर, मुंबई-पुण्यात 15 डिसेंबर, तुमच्या जिल्ह्यात शाळा कधी उघडणार? https://bit.ly/3D569RV 
 
2. भेटीगाठीचं सत्र थांबेना, वाझे-परमबीर भेटीनंतर आता वाझे-देशमुख यांच्यातही भेट? अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात बंद दाराआड दहा मिनिटांसाठी चर्चा झाल्याची माहिती https://bit.ly/3I9cxvd  परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यातील भेटीची चौकशी, गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना आदेश https://bit.ly/3d4ubC4 

3. दिलासादायक! कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा एकही रुग्ण भारतात नाही; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचं राज्यसभेत निवेदन  https://bit.ly/3pfNwpA  ओमिक्रॉनशी लढण्याकरता मुंबई सज्ज, पालिका आयुक्तांची ग्वाही https://bit.ly/3xGxbOv      

4. मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख, सरकारची मोठी घोषणा https://bit.ly/3d3bZJ7 

5. वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे केंद्र सरकारचं लोकसभेत स्पष्टीकरण.. केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्याकडून लेखी उत्तर https://bit.ly/3d0ZUEe 

6. मुंबई- गोवा महामार्गाची जबाबदारी केंद्र सरकारचीच, राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात माहिती https://bit.ly/3xE13Lr 

7. नोकरभरती परीक्षेत पेपरफुटीचं रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक वास्तव समोर https://bit.ly/3Eb730F  

8. ओमिक्रॉनचे सावट पण देशातील कोरोनाबाधितांची संख्या घटतेय, गेल्या 24 तासात 6990 नवीन कोरोनाबाधित https://bit.ly/3o4RLoy  राज्यात सोमवारी 536 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 853 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3rnRgZ2 

9. भारतीय वंशाचे अमेरिकन असलेले पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ https://bit.ly/3I6Ay6b  आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण, इतकी आहे संपत्ती, जाणून घ्या ट्विटरच्या नव्या सीईओबद्दल... https://bit.ly/3EcE6By 
 
10.  शाब्बास रे पठ्ठ्यांनो, चांगली खेळपट्टी बनवलीत, राहुल द्रविडकडून ग्राऊंड स्टाफला 35 हजारांचं बक्षीस https://bit.ly/3lksk0u  न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी विराट संघात परतणार, कोणाला बाहेरचा रस्ता दाखवणार?, अशी असेल भारताची अंतिम 11 https://bit.ly/31eh9PG 

ABP माझा स्पेशल

Omicron Variant : ओमिक्रॉनची अमेरिकेलाही धास्ती; राष्ट्रपती जो बायडन म्हणाले... https://bit.ly/3xFcjaE 

DGCA Guidelines : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी DGCA च्या नव्या गाईडलाईन्स; 14 दिवसांचं सेल्फ डिक्लेरेशन अनिवार्य https://bit.ly/31dm57J 

Dr. Angelique Coetzee On Omicron: ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांमधील ऑक्सिजनची पातळी कमी होते? वाचा काय म्हणाल्या डॉ. अँजेलिक कोएत्झी https://bit.ly/3cZDRhn 

IPL 2022 Retention Live Streaming : आयपीएलचे 8 संघ करणार रिटेन खेळाडूंची घोषणा, असा पाहू शकता लाईव्ह टेलिकास्ट https://bit.ly/3I4XRNQ 

Lamborghini Car Rally लॅम्बोर्गिनी कार्सची लागली रांग! एकामागोएक 50 लॅम्बॉर्गिनी, गुरुग्राम ते शिमला https://bit.ly/3I8sP7w 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेंचं एकत्रित CCTV फुटेज, केजचे निलंंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघडSai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्जABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Embed widget