एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 फेब्रुवारी 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
*एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 फेब्रुवारी 2020 | शनिवार*
- उद्या मुंबईत मनसेचा भव्य मोर्चा, राज्यभरातून 1 ते 2 लाख लोक मोर्चासाठी येण्याची शक्यता, आझाद मैदानावर तयारी सुरू https://bit.ly/2uvwxan
- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना जीवे मारण्याचा कट, पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल https://bit.ly/2SdbsLf
- पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयाच्या 12 लाख रूपयांच्या भाड्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाराजी, तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून कार्यालयाचं कौतुक https://bit.ly/2OC09de
- बेळगावच्या बोगूर गावाजवळ ट्रॅक्टर नाल्यात उलटून सात जणांचा मृत्यू, चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती https://bit.ly/38bTxK7
- हिंगणघाट जळीतकांडाच्या आरोपीला न्यायालयीन कोठडी तर पीडितेची प्रकृती नाजूक, डॉक्टरांची माहिती https://bit.ly/37dRunv
- महिला अत्याचारासंबंधी खटल्यांसाठी महाराष्ट्रात 138 फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन होणार, 138 कोर्टांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे जवळपास 29 हजार प्रलंबित खटले चालणार https://bit.ly/2OFai8V
- न्यूझीलंडची दुसऱ्या वन डेत टीम इंडियावर 22 धावांनी मात; भारतीय फलंदाजांचं सपशेल लोटांगण, किवींची मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी https://bit.ly/39mpUWX
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
जळगाव
करमणूक
Advertisement