एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04 मे 2019 | शनिवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04 मे 2019 | शनिवार
- औरंगाबादेत सासरे रावसाहेब दानवेंनी मदत केली नसल्याचा जावई हर्षवर्धन जाधवांचा दावा, मात्र प्रचारादरम्यानचं विधान व्हायरल, दानवे अडचणीत https://bit.ly/2VeVR0D
- रावसाहेब दानवेंनी जावई हर्षवर्धन जाधवांना निवडणुकीसाठी रसद पाठवली, चंद्रकांत खैरेंचा पुन्हा सनसनाटी आरोप https://bit.ly/2DPa4GV
- यंदा भाजपचा पराभव निश्चित, राहुल गांधींना विश्वास, कोर्टात माफी मागितली असली तरी 'चौकीदार चोर है' च्या घोषणेवर ठाम असल्याचाही दावा https://bit.ly/2YbVEIN
- देशात लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारतोफा थंडावल्या, काँग्रेसचा गड असलेल्या अमेठीत दिग्गजांचं शक्तिप्रदर्शन https://bit.ly/2GYNTi5
- फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करुन वर्ध्यातील तरुणीचा विनयभंग, दिल्लीतील आयआयटीच्या विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/2XZMxe2
- राज्यात आठ लाख पशूधन छावण्यांमध्ये दाखल, गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी सगळी तिजोरी रिकामी करु, महादेव जानकरांचा दिलासा https://bit.ly/2Y7fJ2C
- उद्धव ठाकरे लोकांना कसा त्रास देतात, शिवसेना सोडण्याचं कारण काय, नारायण राणे आत्मचरित्रातून गुपितं उलगडणार https://bit.ly/2vFhLe4
- उद्यापासून पुढचे तीन दिवस विदर्भात पुन्हा पारा जोर धरणार, हवामान खात्याकडून सतर्कतेच्या सूचना, संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा तापण्याची चिन्हं https://bit.ly/2GVx7R2
- ओदिशातील तांडवानंतर पश्चिम बंगालमध्ये फनी चक्रीवादळाचा जोर ओसरला, आज वादळाची बांगलादेशमध्ये धडकण्याची शक्यता https://bit.ly/2VeW2Jl
- दुष्काळी भागात कामं करा, पण पब्लिसिटी नको, आचारसंहिता शिथील करताना निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश https://bit.ly/2I6cG40
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement