एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28/04/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28/04/2018*
- SRPF भरतीसाठी उमेदवारांकडून अडीच कोटी रुपये उकळले, 17 जिल्ह्यांमध्ये घोटाळा झाल्याची माहिती पोलीस तपासात उघड, 15 आरोपी अटकेत https://goo.gl/A1evcC
- मुंबईतील भांडुपमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह खचलं, दोघांचा मृत्यू https://goo.gl/tQ24vY
- अंजलीसे खट्टी-मिठी बाते करो, ट्रेनमध्ये फोन नंबर लिहून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांसोबत किळसवाणा प्रकार https://goo.gl/JPoiAY
- सलगच्या सुट्ट्यांमुळे राज्यातील महामार्गांवर वाहतूक कोंडी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेही जाम https://goo.gl/APCRhE
- कांद्याला मोबदला देण्यास दिरंगाई, नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांना बरखास्तीची कारणे दाखवा नोटीस https://goo.gl/g6MD4D
- हापूस आंब्यावर केमिकल फवारणीचा व्हिडीओ व्हायरल, नवी मुंबई एपीएमसीत दर निम्म्याने घटले https://goo.gl/2o64Lu
- मानव तस्करी करुनही प्रसाद लाड पावन कसे? सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, सुप्रिया ताईंच्या ट्वीटमुळे मला दु:ख झालं, प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया https://goo.gl/zC1rZy
- भैय्यू महाराजांच्या ताफ्याने कुर्ल्यात फूल व्यावसायिकाला उडवल्याचा आरोप, व्यावसायिक गंभीर जखमी, चौकशीची कुटुंबियांची मागणी https://goo.gl/ekbF53
- प्रवाशांची लूट थांबणार, खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित होणार, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची घोषणा https://goo.gl/4cgmCm
- सलग सुट्ट्यांमुळे पंढरपूर, शेगाव, शिर्डीत भाविकांची मांदियाळी https://goo.gl/LWUR98
- मुंबईतील शारदाश्रम शाळेतील घोटाळ्यांमुळे शाळेच्या प्रवेशांनाही गळती, अनेक पालकांनी मुलांची शाळा बदलली http://abpmajha.abplive.in/
- महाराष्ट्राचा झेंडा यूपीत फडकणार, मोठ्या थाटामाटात साजरा होणार महाराष्ट्र दिन, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची घोषणा http://abpmajha.abplive.in/
- सॉईल टेस्टिंगमुळे वाहतूक कोंडी, बॅरिकेट्स आणि मशीन न हटवल्याने MMRDA विरोधात आम्ही गिरगावकर रस्त्यावर https://goo.gl/RsQAJF
- नायब तहसीलदार भरती परीक्षेसाठी गाढवाला ओळखपत्र, काचूर खार नावाने ओळखपत्र जारी, जम्मू-काश्मीर सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाचा प्रताप https://goo.gl/rpQaom
- 44 चेंडूत 62 धावांची खेळी, आयपीएल इतिहासात सर्वात कमी वयात अर्धशतक, पृथ्वी शॉचा विक्रम https://goo.gl/tEm4fd
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement