एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/01/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/01/2018
- नवस फेडून परत येताना कुटुंबावर काळाचा घाला, कोल्हापूरमध्ये बस नदीत कोसळून 13 जणांना जलसमाधी https://goo.gl/QyKGDC अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
- नाशिकमध्ये देशभक्तीच्या नावाखाली अश्लील नृत्याचा कार्यक्रम, तिरंगा हाती धरत नर्तकींवर पैशांची उधळपट्टी, भाजप आमदार अपूर्व हिरेंचीही उपस्थिती http://abpmajha.abplive.in/
- पोलिसांकडून ठेवल्या गेलेल्या कथित पाळतीची चौकशी करा, राधाकृष्ण विखे पाटलांची राज्यपालांकडे मागणी https://goo.gl/ivjmNa
- आवाज दणदणीत आहे, मग दाबतंय कोण, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांचा टोला https://goo.gl/oyKxAJ
- राज्यातील अनेक भाजप नेते आमच्या संपर्कात, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा https://goo.gl/cPEDSv
- काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला, सरकारवर गलथानपणाचा आरोप, धर्मा पाटील यांना अद्याप मोबदला नाही https://goo.gl/ZxcNo3
- एलफिन्स्टन पुलाचं काम युद्धपातळीवर सुरु, 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत पूल बांधून होणार, गर्डर उभारण्याच्या कामासाठी आज आणि उद्या मध्यरात्री मेगाब्लॉक https://goo.gl/dooCaJ
- काश्मीरमध्ये पकडलेल्या पुण्याच्या सादिया शेखचा थेट कुठल्याही कटात सहभाग नाही, पोलिसांच्या चौकशीतून माहिती उघड, कुटुंबीयांकडे स्वाधीन कऱण्याची शक्यता https://goo.gl/xHsmQF
- हंगामातील पहिला हापूस बाजारात दाखल, एका पेटीला साडे नऊ हजारांचा भाव, कोल्हापुरात हापूसची विक्री सुरु https://goo.gl/V72U5s
- करन्सी नोट प्रेसमधून 3 महिन्यात 90 लाखांची चोरी, चोरीसाठी सॉक्स आणि शूजचा वापर, मध्य प्रदेशच्या देवास छापखान्यातील प्रकार https://goo.gl/8R8dch
- आईचं गर्भाशय मुलीला, पुण्यात गॅलेक्सी केअर रुग्णालयात प्रत्यरोपणाची तिसरी शस्त्रक्रिया यशस्वी https://goo.gl/wF9pNG
- कोकणवासियांचं श्रद्धास्थान आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या जत्रेला सुरुवात, नारायण राणे, विनोद तावडेंसह आशिष शेलार भराडी देवीच्या चरणी https://goo.gl/jrARY8
- मी संन्यासी, मला 'पद्मश्री' नको, कर्नाटकमधील सिद्धेश्वर स्वामींनी पुरस्कार नाकारला https://goo.gl/Zxrsf6
- करणी सेना भन्साळींच्या आईवर चित्रपट काढण्याच्या तयारीत, पद्मावतच्या वादानंतर नव्या वादाची चिन्हं https://goo.gl/Q7EHEq
- आयपीएलच्या लिलावात बेन स्टोक्सला राजस्थान रॉयल्सकडून साडेबारा कोटींची विक्रमी बोली; मनीष पांडे आणि लोकेश राहुलला अकरा कोटींचा चढा भाव https://goo.gl/R67GZh
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement