एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/04/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/04/2018
1. पालघर आणि गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, 28 मे रोजी मतदान तर 31 मे रोजी मतमोजणी, सांगलीतील पलूस-कडेगाव विधानसभेचीही पोटनिवडणूक 28 मे रोजी होणार https://goo.gl/MQPfj7
2. विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना एकला चलो रेच्या तयारीत, नाशिक आणि कोकणातील उमेदवारांची घोषणा https://goo.gl/iT7tgs
3. उत्तर प्रदेशात रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल बसला उडवलं, इअरफोन घालून बस चालवणाऱ्या चालकाच्या चुकीमुळे 13 निष्पाप विद्यार्थ्यांचा अंत https://goo.gl/B2HuAR
4. पुण्यात उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या चेन्नईतील मुलांचा धरणात बुडून मृत्यू, तीनही मुलांचे मृतदेह सापडले https://goo.gl/2UToVz
5. सिम कार्ड आधार क्रमांकाशी लिंक करण्याचे आदेश कधी दिलेच नव्हते, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं, 6 फेब्रुवारी 2017 च्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावल्याने नाराजी https://goo.gl/8zkDXc
6. इंदू मल्होत्रा थेट सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश बनणाऱ्या पहिल्या महिला वकील, तर उत्तराखंड हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश केएम जोसेफ यांच्याबाबत फेरविचार करण्याचा सरकारचा सल्ला https://goo.gl/vMqrvU
7. सरकारी मुखपत्राच्या इंग्रजी आवृतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जागी विलासराव देशमुखांचा फोटो, सोशल मीडियावर राज्य सरकारचे वाभाडे https://goo.gl/3BfACF
8. राज्य सरकारने गेल्या वर्षी खरेदी केलेली 68 लाख क्विंटल तूर पडून, रेशनवर मात्र तूर विकल्याच्या पावत्या https://goo.gl/AxQPAM
9. आंबा पिकवण्यासाठी व्यापाऱ्यांकडून घातक पद्घतीचा वापर, तर पिकवण्याची पद्धत नियमानुसार असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा, नवी मुंबई बाजार समितीत पेच http://abpmajha.abplive.in/
10. तब्बल 45 वर्षांनी बांधकाम पूर्ण झालेल्या नगरमधील निळवंडे धरणाला सहा महिन्यातच गळती, सेकंदाला 300 लीटर पाणी वाया https://goo.gl/YY8BBL
11. फरार अभिनेत्री ममता कुलकर्णीची मुंबईतील घरं सील करण्याचा एनडीपीएस कोर्टाचा आदेश, 2 हजार कोटी रुपयांच्या अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी कारवाई https://goo.gl/jqLfFx
12. भारताचे पहिले पंतप्रधान, गुगल सर्चमध्ये जवाहरलाल नेहरुंचं नाव, मात्र फोटो नरेंद्र मोदींचा, गुगल इंडियाकडून चूक दुरुस्त https://goo.gl/z1FRQh
13. अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर मनसे सोडून काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा, 2019 लोकसभा निवडणुकीआधी मांजरेकर यांच्या काँग्रेस प्रवेशाची शक्यता https://goo.gl/yUeKmm
14. चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊच नेहमीचंच, लैंगिक शोषणही कॉमन, राष्ट्रीय पुरस्कार विजेती मराठमोळी अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव https://goo.gl/4Q6ADS
15. बीसीसीआयकडून विराट कोहलीची पुन्हा खेलरत्नसाठी शिफारस, शिखर धवन आणि स्मृती मानधनाची अर्जुन तर राहुल द्रविडची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस https://goo.gl/c5vUTg
माझा विशेष : मुंबईच्या नव्या विकास आराखड्याने कोणाचं भलं होणार?, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement