एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/02/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/02/2018 1. खा. उदयनराजें भोसलेंच्या वाढदिवसाकडे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची पाठ, पवारांच्या उपस्थितीबद्दलही साशंकता, थोड्याच वेळात जाहीर सत्काराचा भव्य कार्यक्रम https://goo.gl/qaqpph 2. नागपूरमध्ये व्हेटरनरी डॉक्टरवर वाघाच्या अवयवांची चोरी केल्याचा आरोप, वाघाच्या मृतदेहासोबत छेडछाड करतानाचे फोटो 'माझा'च्या हाती http://abpmajha.abplive.in/live-tv 3. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये 389 कोटींचा कर्ज घोटाळा, हिरे व्यापारी द्वारकादास शेठविरोधात गुन्हा दाखल https://goo.gl/u2dHTj तर बँक ऑफ महाराष्ट्रलाही 9.5 कोटींचा गंडा चार उद्योजकांविरोधात सीबीआयकडे तक्रार https://goo.gl/8Es8rf 4. 'आर्थिक घोटाळे कधीही सहन केले जाणार नाहीत, सरकार कठोर कारवाई करेल, पीएनबी प्रकरणानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी मौन सोडलं https://goo.gl/uLrqgD 5. अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी आणि मुलाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल, शोरुम मालकाच्या याचिकेवर हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आदेश https://goo.gl/99cdNY 6. राज्यसभेच्या 6 जागांसाठी महाराष्ट्रातलं नेमकं समीकरण काय?, दिल्लीत चर्चांना उधाण, भाजप कुणाला संधी देणार याचीही उत्सुकता शिगेला, 16 राज्यातील एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान https://goo.gl/wiLuJE 7. पंढरपूरमध्ये सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर दगडफेक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक, दगडफेकीत सदाभाऊंच्या ताफ्यातील एका गाडीचं नुकसान https://goo.gl/YVqXBt 8. औरंगाबादेत कचराकोंडीचा आठवा दिवस, महापालिकेला कचरा डेपोसाठी जागा सापडेना, राष्ट्रवादीचं महापालिकेवर कचरा फेकून आंदोलन https://goo.gl/drv1JY 9. राज्यातील विविध भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्युटीवर हजर न झालेल्या 104 सरकारी डॉक्टरांची नियुक्ती रद्द, सरकारकडून जीआर जारी https://goo.gl/YahtSE 10. लवकरच मुंबईतल्या सर्व वाहतुकीसाठी एकच तिकीट, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, नव्या स्मार्टकार्डमुळे प्रवास सोयीस्कर होणार! https://goo.gl/bVV2v5 11. उद्याचा रविवार नवी मुंबईकरांसाठी अडचणीचा, हार्बर, ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक, तर मध्य रेल्वेवरही कल्याण ते ठाणे दरम्यान स्लो मार्गावर ब्लॉक https://goo.gl/oRyA2p 12. 'उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध झाला नाही तर विधानसभेत गोंधळ घालू,' भाजप नेते एकनाथ खडसेंचा सरकारला इशारा, पक्षाविरोधातील नाराजी पुन्हा एकदा समोर https://goo.gl/JfNYru 13. वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारताचं चोख प्रत्युत्तर, भारताच्या हल्ल्यात उरीजवळील पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त https://goo.gl/PW2vmE 14. चूक नसताना होणारे आरोप अत्यंत त्रासदायक, अल्पवयीन मुलीच्या किस प्रकरणी पॅपोनचं स्पष्टीकरण https://goo.gl/PszU5v तर अभिनेत्री रविना टंडनकडून पॅपोनच्या अटकेची मागणी https://goo.gl/jEcvmw 15. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तिसरा टी-20 सामना आज, मालिका कोण जिंकणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष https://goo.gl/9beJNP *अवघ्या 5 दिवसांच्या मुलाला कवेत घेऊन पतीला अखेरचा निरोप, मेजर कुमूद डोग्रांच्या साहसाचं चहुबाजूंनी कौतुक* https://goo.gl/XV5Qrv *बर्थ डे स्पेशल* : हॅप्पी बर्थडे उदयनराजे ! उदयनराजेंबाबतच्या 6 गोष्टी https://goo.gl/pUHdkf *माझा स्पेशल* :पॅडमॅन अक्कीतरुणाईच्या भेटीला... आज रात्री 9.00 वाजता फक्त एबीपी माझावर *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget