एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 22 नोव्हेंबर 2018 | गुरुवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

*एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 22 नोव्हेंबर 2018 | गुरुवार*
  1. शेतकरी, आदिवासींच्या 'उलगुलान मोर्चा'तील आंदोलकांवर उपाशी राहण्याची वेळ, अनेकांची प्रकृती बिघडली, सरकारकडून सर्व मागण्या मान्य, मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन https://goo.gl/Fav5uR
  2. 52 टक्के आरक्षणाला धक्का लावणार नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती तर एसईबीसीतून दिलेलं आरक्षण टिकणार नाही, संसदेत कायदा करा, छगन भुजबळ यांची मागणी https://goo.gl/ds54ZS
 
  1. दूध आणि अन्नपदार्थांत भेसळ करणं अजामीनपात्र गुन्हा ठरणार, भेसळखोरांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद, विधानपरिषदेत मंत्री गिरीश बापट यांची घोषणा https://goo.gl/Ggfb3E
 
  1. नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत नियोजन विभागात बदली, बदलीमुळे मुंढे नाराज, सर्वसामान्य नाशिककरांची बदलीविरोधात महापालिकेसमोर घोषणाबाजी https://goo.gl/dPhQNq
 
  1. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवनेरीवर, मातीचा कलश अयोध्येला नेणार, राज्यातून शिवसैनिकांचा जत्था अयोध्याकडे रवाना https://goo.gl/xfPamb
 
  1. ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढा, बाळासाहेब सराटे यांचं सरकारला आव्हान तर सर्वच आरक्षणाची श्वेतपत्रिका काढण्याची ओबीसी नेत्यांची मागणी, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा-ओबीसी नेते आमनेसामने https://goo.gl/Uq46vU
 
  1. जलयुक्त शिवार योजनेत सांगली जिल्हा प्रथम, तर योजनेतून केवळ चार टक्के काम झाल्याने मुख्यमंत्र्यांचे नागपूर रेड झोनमध्ये! https://goo.gl/E2y9Gm
 
  1. धनादेश न वटल्याप्रकरणी धनंजय मुंडे कायद्याच्या कचाट्यात, डिसेंबर महिन्यात आरोपपत्र दाखल करणार, राज्य सरकारची कोर्टात माहिती https://goo.gl/DXt8sK
 
  1. पुण्यातील चंदननगरमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपी बाप-लेकांना अटक, टार्गेट असणारा पती वाचला, पत्नीचा नाहक बळी https://goo.gl/fcXzMu
 
  1. विजय मल्ल्याचं लंडनमधील आलिशान घर जप्त होणार, मल्ल्याचा युक्तिवाद 'यूके' उच्च न्यायालयाने फेटाळला, लवकरच घराच्या विक्रीची शक्यता https://goo.gl/SNsyaX
  *माझा विशेष* :  आणखी किती लढायचं, आणखी किती मरायचं?  पाहा रात्री 9 वाजता एबीपी माझावर *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE* *एबीपी माझाची ब्लॉग माझा स्पर्धा* https://goo.gl/SJPPd7 *'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरू नका.* . https://goo.gl/HC4T9U

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Independence Day speech: उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
Abhijeet Dipke: 'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget