एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 ऑक्टोबर 2018 | रविवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 ऑक्टोबर 2018 | रविवार
- सत्ता आहे म्हणून मी शेपूट हलवणार नाही, लाचारी माझ्या रक्तातच नाही, शिर्डीतील जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा https://goo.gl/6BPyEZ
- मिसेस मुख्यमंत्र्यांचा 'टोकाचा' उत्साह, मुंबई-गोवा आंग्रिया क्रुझमधील सुरक्षा रेलिंग ओलांडून अमृता फडणवीसांचा सेल्फी https://goo.gl/uPXazm
- रेल्वे रुळांवर लोक पाहून इमर्जन्सी ब्रेक मारला, मात्र दगडफेक झाल्यानं गाडी पुढे न्यावी लागली, अमृतसर दुर्घटनेनंतर लोको पायलटचं लेखी उत्तर https://goo.gl/kCaUbL
- राज्यातल्या 13 हजार 948 गावांची भूजलपातळी 1 मीटरने घटली, जलसंपदा खात्याचा अहवाल, जलयुक्त शिवारच्या गाजावाजावर विरोधकांचा निशाणा https://goo.gl/aUvaEx
- राज्याच्या 172 तालुक्यांमध्ये 31 ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करणार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती https://goo.gl/otN96v
- राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं, सुजय विखे पाटलांसाठी अहमदनगरच्या जागेची मागणी https://goo.gl/hqp3jK
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारला 75 वर्षे पूर्ण, स्वातंत्र्य दिनाव्यतिरिक्त प्रथमच पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला https://goo.gl/83cr8f
- अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या लग्नाची तारीख जाहीर, 14 नोव्हेंबरला लग्न तर 15 तारखेला रिसेप्शन, रणवीरकडून पत्रिका ट्विटरवर शेअर https://goo.gl/h9jSK4
- गायिका सोना मोहापात्रा आणि श्वेता पंडित यांच्या आरोपांमुळे संगीतकार अनू मलिक अडचणीत, इंडियन आयडॉलच्या परीक्षक पदावरुन हकालपट्टी https://goo.gl/veoKdK
- गुवाहाटी वन डेत वेस्ट इंडिजची दमदार फलंदाजी, शिमरॉन हेतमायरची शतकी खेळी, भारतासमोर विजयासाठी 323 धावांचं आव्हान https://goo.gl/cWKmyh
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
महाराष्ट्र
Advertisement