एक्स्प्लोर

KDMC Mayor: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?

Kalyan Dombivli mayoral post: कल्याण डोंबिवली महानगरपालिका गेल्या दोन दिवसापासून सर्वाधिक चर्चेत आहे. या ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे.

Kalyan Dombivli mayoral post: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी महापौर पद राखीव झालं आहे. त्यामुळे आता या प्रवर्गातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कोणाला संधी भेटणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. या प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये वरूण पाटील, दया गायकवाड, शशिकांत कांबळे, बंदेश जाधव आणि निलेश खंबायत या नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे या सहा जणांपैकी कोणाला महापौरपदी संधी भेटणार आणि कोणाचे नशीब खुलणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका सर्वाधिक चर्चेत

कल्याण डोंबिवली महानगरपालिका गेल्या दोन दिवसापासून सर्वाधिक चर्चेत आहे. या ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. मात्र या ठिकाणी भाजपने आपलाच महापौर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, तर शिवसेना शिंदे गटाने थेट मनसेला सोबत घेत स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे इथल्या घडामोडी या चांगल्याच चर्चेच्या केंद्रबिंदू ठरल्या आहेत. थेट शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने शिवसेना ठाकरे गट या ठिकाणी नाराज झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी सुद्धा ही नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. इतकेच नव्हे तर ते आज राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

दुसरीकडे, कल्याण डोंबिवलीमधील घडामोडी या स्थानिक पातळीवर असल्याचे मनसेचं म्हणणं आहे. जे काही घडलं आहे ते राज ठाकरे यांना सुद्धा पटलं नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, मुंबई महानगर प्रदेशांमध्ये ज्या भाजप शिंदे विरोधात ठाकरे बंधूंनी जनादेश मागितला. त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिकुल परस्थितीत यश मिळालं. त्यामुळे ज्यांच्या विरोधात जनादेश मागितला त्यांच्यासोबत मांडीला लावून मांडी बसण्यामध्ये काय अर्थ आहे असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवरचा परिणाम आता दोन बंधूंच्या युतीवर होतो का याकडे सुद्धा लक्ष असेल. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Embed widget