एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/06/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/06/2018
- भाजप सत्तेतून बाहेर, जम्मू काश्मीरमध्ये सरकार कोसळलं, मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींचा राजीनामा, राज्यपाल राजवटीची शक्यता https://goo.gl/5nZT85
- आम्ही सरकार स्थापन करणार नाही, जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा निवडणूक घ्या, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्लांची मागणी https://goo.gl/5nZT85
- महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच, उद्धव ठाकरेंचा निर्धार, जम्मू-काश्मीर आणि विकासाच्या मुद्द्यावरुन भाजपवर हल्लाबोल https://goo.gl/DH7SQu
- शिशिर शिंदे स्वगृही परतले, मनसेतून शिवसेनेत दाखल, शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश https://goo.gl/Sdb23H
- स्पेलिंग मिस्टेकमुळे नोकरी गमावलेल्या 1400 सफाई कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा, पुढच्या 3 महिन्यात पडताळणी करून कामावर रुजू करून घेण्याचे बीएमसीला आदेश https://goo.gl/eNmCy1
- एसटीच्या नवीन भरती झालेल्या 1148 कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाचा दणका, संपात सहभागी झाल्याने सेवामुक्तीची कारवाई https://goo.gl/qF7cPU
- लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर ललित साळवे बीड पोलिसात रुजू, भाग्याचा दिवस असल्याची ललितची प्रतिक्रिया https://goo.gl/xRFroC
- मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल, भायखळा जेल अधीक्षक मनिषा पोखरकरसह सहा महिला पोलिसांवर आरोप निश्चित https://goo.gl/J52eG5
- मुंबईत 23 जूनपासून हातात प्लास्टिकची पिशवी दिसली तर 5000 रुपयांचा दंड, मात्र सर्वसामान्यांसाठी दंडाची रक्कम 200 रुपये करण्याचा प्रस्ताव महापालिकेत मांडणार https://goo.gl/eLyuj2
- रक्कम टाकल्यानंतर पाच पट पैसे बाहेर, नाशिकमधील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये हवाहवासा बिघाड, बँक अधिकचे पैसे वसूल करणार https://goo.gl/f1yteu
- कोल्हापुरात अंबाबाईच्या पगारी पुजारी नेमण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात, आजपासून मुलाखती, सहा महिला पुजाऱ्यांसह 113 जण रिंगणात, https://goo.gl/d1DYbN
- IIT मुंबईत सीनिअर विद्यार्थ्याकडून लैंगिक छळ, तरुणांचे फेसबुकवरुन आरोप, कारवाई न झाल्यास पदवीदान समारंभावर बहिष्कार टाकण्याचा इशारा https://goo.gl/frUWoc
- ICICI बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना झटका, व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवलं, संदीप बक्षी नवे सीओओ, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बीएन श्रीकृष्ण यांच्यामार्फत कर्जप्रकरणाची चौकशी https://goo.gl/UdZqLh
- पत्नीला दाढी आणि आवाज पुरुषासारखा असल्याने पतीचा घटस्फोटाचा अर्ज, अहमदाबाद कौटुंबिक न्यायालयाने याचिका फेटाळली https://goo.gl/oJq7UJ
- या जगात एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे अनिश्चितता, कॅन्सरशी झुंज देणाऱ्या अभिनेता इरफान खानचं वेदनादायी पत्र https://goo.gl/8RhkXc
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement