एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2020 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2020 | मंगळवार*
  1. एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार हे दोन वेगळे विषय असून फक्त एल्गारचा तपास केंद्राकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/329l9xl
 
  1. एल्गार प्रकरणात राज्य सरकार लक्ष घालतंय हे केंद्राला कुणी कळवलं? पोलिसांच्या भूमिकेवर शरद पवारांचं प्रश्नचिन्ह https://bit.ly/2uMilu5 तर एल्गार परिषदेत हजर नसलेल्यांवर गुन्हे, शरद पवारांची टीका https://bit.ly/39KcR1s
 
  1. वादग्रस्त वक्तव्याबद्दल हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची दिलगिरी, वक्तव्याचा समाजमाध्यमांनी विपर्यास केल्याचा पत्रकातून दावा तर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर तृप्ती देसाई ठाम https://bit.ly/39KcR1s
 
  1. लष्कर ए तोयबाकडून दाऊदला अजमल कसाबची सुपारी!, *Rakesh Maria, Let me say it now* या आत्मचरित्रात राकेश मारियांचा गौप्यस्फोट, सहकारी अधिकाऱ्यांवरील आरोपांनी खाकीतलं राजकारण चव्हाट्यावर https://bit.ly/38yQrQG
 
  1. मेट्रो-3चं वादग्रस्त कारशेड आरेमधून हलवण्याच्या हालचाली सुरु, रॉयल पाम या खाजगी विकासकाच्या जमिनीवर कारशेड उभारण्याची शक्यता, सूत्रांची माहिती https://bit.ly/2SEXaTQ
 
  1. डोंबिवली एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण https://bit.ly/2SYeSk9  
 
  1. ‘मराठी बाणा’ या शब्दांवरुन लोककलाकार अशोक हांडे यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, शेमारु कंपनीने नव्या वाहिनीच्या नावात 'मराठी बाणा' शब्द वापरण्यास हरकत नसल्याचं हायकोर्टाकडून स्पष्ट https://bit.ly/2UY8dcd
 
  1. बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, सुमारे 15 लाख विद्यार्थी भविष्य आजमावणार, मुंबईत दिव्यांग विद्यार्थ्यासाठी बोर्डाकडून खास सुविधा https://bit.ly/329Lziv तर बीडमध्ये विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून परीक्षा देण्याची वेळ https://bit.ly/2wmrABj
 
  1. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर, नियोजन करण्यासाठी अमेरिकी सीक्रेट सर्व्हिसचे एजंट भारतात दाखल https://bit.ly/2P1g0Co
 
  1. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रीडाविश्वातील सर्वोच्च लॉरियस पुरस्कार, टीम इंडियाच्या 2011 वर्ल्डकप विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये सचिनला त्याच्या सहकाऱ्यांनी खांद्यांवर उचलून घेतल्याच्या क्षणाचा सन्मान, पुरस्कार जिंकणारा सचिन पहिला भारतीय खेळाडू https://bit.ly/2SWV6VQ
  *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex *Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget