एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/05/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/05/2018
1. नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर, राज्यात वेगवेगळ्या खात्यांमध्ये तब्बल 72 हजार पदांची नोकरभरती, सरकार दोन वर्षात पदं भरणार https://goo.gl/sywHXq
2. रमजानदरम्यान काश्मीरमध्ये भारताकडून दहशतवाद्यांविरोधात कारवाई नाही, मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींच्या मागणीला केंद्राचा हिरवा कंदील, मात्र हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्याचा सुरक्षा यंत्रणांना अधिकार https://goo.gl/KAfJnJ
3. कर्नाटकमध्ये भाजपकडून आमदारांना प्रत्येकी 100 कोटींची ऑफर, कुमारस्वामींचा आरोप, तर येडियुरप्पांचा राज्यपाल वजुभाई वालांकडे सत्तास्थापनेचा दावा https://goo.gl/bZFY17
4. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या घरावर अज्ञातांनी फटाके फोडले, कारण अस्पष्ट, किरण ठाकूर घरात नसल्यानं बचावले https://goo.gl/x1a7rK
5. 'एखाद्याने केलेल्या आरोपाच्या आधारावर कुणालाही तातडीने अटक केली जावी, हे सभ्य समाजाला अशोभनीय', अॅट्रॉसिटी निर्णयावर सुप्रीम कोर्ट ठाम https://goo.gl/HuX1jj
6. देशात कडधान्याचं 2 कोटी 39 लाख टन उत्पादन अपेक्षित असतानाही मोझँबिक 15 लाख क्विंटल तूर आणि इतर डाळी आयातीला केंद्र सरकारची परवानगी https://goo.gl/j6U4Le
7. 'महाराजांची जयंती केवळ उत्सव नव्हे तर सण आहे. शिवजयंती तिथीनुसार साजरी व्हावी,' मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मागणी https://goo.gl/6ZuJZZ
8. रेल्वे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ, ठाणे रेल्वे स्थानकावर सर्वाधिक प्रवाशांचे बळी, अवघ्या साडेचार महिन्यात ठाणे स्टेशनवर 112 जणांचा अपघाती मृत्यू https://goo.gl/Da2aKt
9. ‘यंदा मुंबई तुंबली तर जबाबदारी राज्य सरकारची’, पावसाळ्याआधीच आरोपांची रिपरीप सुरु, मेट्रोच्या कामांमुळे पर्जन्यवाहिन्या उखडल्याचा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा दावा https://goo.gl/aBWM6o
10. केंद्रीय पर्यावरण खात्याकडून मिठागराच्या काही भागांवर घर बांधकामास परवानगीचे संकेत, आता समुद्रही घशात घालणार का?, शिवसेनेचा आक्षेप http://abpmajha.abplive.in/
11. लोकसभा पोटनिवडणुकीअगोदर शिवसेनेला भंडाऱ्यात मोठा धक्का, जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश https://goo.gl/tb4mQJ
12. 103 वर्षांनी कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूचा दाखल मिळाला, नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या हस्तक्षेपानंतर प्रकरण निकाली https://goo.gl/GkFwGK
13. ऐन उकाड्यात सांगली, साताऱ्यात तुफान पाऊस, सांगली आणि सोलापूरमध्ये गारांचा पाऊस, अवकाळी पावसानं लोकांची तारांबळ http://abpmajha.abplive.in/
14. साडे दहा तोळ्याच्या सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी, सांगलीतील सलूनवाल्याची व्यवसायासाठी नामी शक्कल https://goo.gl/CUAuy8
15. 'मी काय कायमस्वरुपीसाठी तुरुंगात जाईन, असं तुम्हाला वाटलं का?' पत्रकाराच्या प्रश्नावर सलमान भडकला https://goo.gl/p4gPw6
माझा विशेष : कर्नाटकी पेच कसा सोडवणार? विशेष चर्चा आज रात्री 9.00 वाजता (पुन:प्रक्षेपण)
ब्लॉग : चालू वर्तमानकाळ (39) : लेदर करन्सीच्या पायघड्या... लेखिका कविता महाजन यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/ZSVzyW
ब्लॉग : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा नवा ब्लॉग... फूडफिरस्ता : न्यू रिफ्रेशमेंट हाऊस https://goo.gl/twHgcm
ब्लॉग : एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांचा खास ब्लॉग... भारतीय रेल्वेचे नवे पर्व https://goo.gl/D1g983
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement