एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018  
  1. औरंगाबादमध्ये दोन गट भिडले, अनेक दुकानं जाळली, वाहनांचंही मोठं नुकसान, दोघांचा मृत्यू, परिस्थिती नियंत्रणात, शहरात तणावपूर्ण शांतता https://goo.gl/d1VD6t
 
  1. औरंगाबादमधील तणावानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात, खासदार चंद्रकांत खैरेंचं पोलिसांवर खापर, तर सरकारमधील व्यक्तीच रान पेटवत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप https://goo.gl/GXqkrH
 
  1. कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी आज मतदान, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद, 15 मे रोजी निकाल, भाजपसह काँग्रेसचीही प्रतिष्ठा पणाला https://goo.gl/X2D2xp
 
  1. शनिवार ठरला घातवार, औरंगाबाद, नांदेड, जळगावमध्ये भीषण अपघात, तीन अपघातात 25 जणांचा मृत्यू, नांदेडमध्ये वऱ्हाडींवर काळाचा घाला https://goo.gl/FyZSfH
 
  1. राज्यातील 17 लाख 36 हजार 104 विद्यार्थ्यांची कलचाचणी, 21 टक्के विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य क्षेत्राकडे, शिक्षणमंत्री विनोद तावडेंकडून आकडेवारी जाहीर https://goo.gl/nh1Vda
 
  1. तब्बल 46 आलिशान गाड्या, 276 बँक खाती आणि 124 मालमत्ता, डीएसकेंची संपत्ती जप्त करण्यासाठी अधिसूचना जारी https://goo.gl/Yc9b6V
 
  1. काम करताना पालघरमध्ये वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू, तासभर मृतदेह खांबावरच लटकून, वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर https://goo.gl/89eUj8
 
  1. जळगावात प्रांताधिकाऱ्याच्या घरावर वाळूमाफियांचा हल्ला, संशयित वाळू व्यावसायिक अटकेत https://goo.gl/kr6u49
 
  1. बाबासाहेब पुरंदरेंच्या पुण्यातील शिवसृष्टीला केंद्र सरकारची मदत, नितीन गडकरींच्या हस्ते पाच कोटींचा धनादेश सुपूर्द https://goo.gl/CBLUCw
 
  1. पाकिस्तानची साखर नवी मुंबई बाजार समितीत दाखल, स्वस्त पाकिस्तानी साखरेमुळे भारतातील साखरेचे भाव पडणार http://abpmajha.abplive.in/
 
  1. प्राप्तिकर रद्द करण्याची भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची सूचना, प्राप्तिकर रद्द झाला तर देशाच्या विकास दर वाढण्याचा स्वामींचा दावा https://goo.gl/GC9N4D
 
  1. ठाण्यात ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्याचा पट्टा तुटला, सरकत्या जिन्यांच्या अवस्थेवरुन प्रवाशांमध्ये संताप https://goo.gl/6FRg1i
 
  1. मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कबुली, शरीफ यांच्या कबुलीनं पाकिस्तानचा बुरखा फाटला http://abpmajha.abplive.in/
 
  1. लोकमान्य टिळक दहशतवादाचे जनक, आठवीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकातील वादग्रस्त मजकूर, राजस्थानच्या शिक्षण विभागावर सर्व स्तरांतून टीका https://goo.gl/BkRv7t
 
  1. गायक-संगीतकार हिमेश रेशमिया दुसऱ्यांदा विवाहबंधनात, गर्लफ्रेंड सोनिया कपूरसह बांधली लग्नाची गाठ https://goo.gl/PZnqFf
  *BLOG* : मुक्त पत्रकार प्रसाद एस. जोशी यांचा ब्लॉग, जागर लोकशाहीचा https://goo.gl/N57ofm *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaDisha Salian Case : दिशा सालियन प्रकरण 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील ओझांना पेनड्राईव्ह दिलाMahadev Gitte :कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नीनं फेटाळला आरोपJob Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Kunal Kamra : 10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget