एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 डिसेंबर 2019 | शनिवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 डिसेंबर 2019 | शनिवार*
1. उन्नावच्या निर्भयाची झुंज अपयशी, बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू, देशभरात संतापाची लाट https://bit.ly/2DVr0v1 काय आहे उन्नावचं बलात्कार प्रकरण, नेमकं काय घडलं? https://bit.ly/36aQ11b
2. उन्नाव बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर राजकारण तापलं, प्रियांका गांधींकडून कुटुंबियांचं सांत्वन, भारताची रेप कॅपिटल म्हणून ओळख होत असल्याचा राहुल गांधीचा आरोप, अखिलेश यादवांचं धरणं तर दिल्लीत इंडिया गेटवर कँडल मार्च दरम्यान आंदोलक-पोलीस आमनेसामने https://bit.ly/366yLdw
3. मुंबईतील चुनाभट्टीमध्ये हिट अॅंड रन, मद्यधुंद चालकाकडून भरधाव कारच्या धडकेत 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांसह रहिवाशांचा संताप, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार https://bit.ly/2PrI9BI
4. प्रदेशाध्यक्षांनी परवानगी दिल्यास भाजप नेत्यांविरोधात पुरावे देईन, गिरीश महाजनांच्या आव्हानाला एकनाथ खडसेंचं उत्तर, तर रोहिणी खडसे यांच्या पराभवाला जबाबदार कोण? याची चौकशी करून कारवाई करणार असल्याचं चंद्रकांत पाटलांचं खडसेंना जळगावात आश्वासन https://bit.ly/38a0gVz
5. नागपूरनंतर अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही अजित पवारांना क्लीन चिट, पोलिस अधीक्षकांचं प्रतिज्ञापत्र, अधिकाऱ्यांवर ठपका https://bit.ly/2rpwYBx
6. महसूल घटल्याने अनेक वस्तूंवरील जीएसटी वाढण्याची शक्यता, ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार https://bit.ly/2sMR9tx
7. मुंबईतील नाट्यगृहांमध्ये मोबाईल जॅमर बसवणार, कलाकारांच्या आक्षेपानंतर मुंबई महापालिकेचा निर्णय, कलाकारांकडून निर्णयाचे स्वागत https://bit.ly/2RtmkEB
8. मुंबईसह राज्यात भाजीपाला महागला, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सुट्टीदिवशीही बाजारसमित्यांचे व्यवहार सुरु https://bit.ly/2OWcwkN
9. अमरावतीत धुमाकूळ घालणाऱ्या 'बंटी-बबली'ला बेड्या, चक्रावून टाकणारी चोरीची पद्धत, चोरी करण्यासाठी पती कारने पत्नीला वेगवेगळ्या शहरात सोडायचा https://bit.ly/2Ysbpwr
10. बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमार सोडणार कॅनडाचे नागरिकत्व, भारताच्या पासपोर्टसाठी अर्ज केला असल्याची दिली माहिती https://bit.ly/2Ypz14M
*ऐस पैस गप्पा* :- माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्याशी ऐस पैस गप्पा, आज सायंकाळी 7 वाजता, एबीपी माझावर
*माझा कट्टा* :- राम मंदिराचे अवशेष शोधणारे पुरातत्व शास्त्रज्ञ के.के.मोहम्मद यांच्यासोबत खास गप्पा, आज रात्री आठ वाजता
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement