एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 31 मार्च 2019 | रविवार
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 31 मार्च 2019 | रविवार*
- सत्ता आणि पैशांसाठी दोन्ही पक्ष एकत्र, नारायण राणेंचा शिवसेना-भाजपवर घणाघात https://goo.gl/HxvHWG
- शरद पवारांची चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी, सांगोल्यात चंद्रकांत पाटलांची टीका https://goo.gl/at3KH9
- आमचे बंधू पवारांची लाचारी करतात, अहमदनगरच्या पाथर्डीत पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका https://goo.gl/DRbbx2
- पुण्यात आघाडीच्या उमेदवाराचे कोडे कायम, उमेदवार नसताना प्रचाराला मात्र सुरुवात https://goo.gl/hMshGS
- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधून 84 लाख तर सोलापुरातून 23 लाखांची रोकड जप्त, पोलिसांकडून चौकशी सुरु https://goo.gl/KuYPAZ
- भाजपला धडा शिकवा, लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार घाला, गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे बॅनर्स https://goo.gl/dZ4uwu
- समाजासाठी काम करणारा प्रत्येक व्यक्ती चौकीदार, देशातील जनता चौकीदाराच्या पाठीशी, 'मैं भी चौकीदार' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रतिपादन https://goo.gl/RTW3ms
- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार, उत्तर प्रदेशच्या अमेठी आणि केरळच्या वायनाडमधून निवडणुकीच्या मैदानात https://goo.gl/PGBAVP
- पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले यावर शंका, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांचं संतापजनक वक्तव्य https://goo.gl/hRSJ77
- डोंबिवलीत जीर्ण धोकादायक बनलेल्या पादचारी पुलाचा वापर, रेल्वेकडून केवळ फलक लावण्याचे सोपस्कार https://goo.gl/SzJyfW
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
परभणी
जळगाव
राजकारण
Advertisement