एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 एप्रिल 2019 | सोमवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 एप्रिल 2019 | सोमवार
- राज्यात चौथ्या टप्प्यात 17 मतदारसंघामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.07 टक्के मतदान, तर देशात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 25 टक्के मतदानाची नोंद https://bit.ly/2J2uAag
- मतदानासाठी सेलिब्रिटीही सरसावले, शाहरुख, बच्चन कुटुंबीय, गुलजार, रणबीर-करिना, रणवीर सिंह, ऋतिक रोशन, सलमान, प्रियंका, मुकेश अंबानी, अनिल अंबानी, नरेश गोयल बजावला मतदानाचा हक्क https://bit.ly/2GFWhD1
- संध्याकाळी 5 पर्यंत कल्याण मतदारसंघात सर्वात कमी 41.64 टक्के मतदान, तर नंदुरबारमध्ये सर्वाधिक 62.44 टक्के मतदान, कल्याणमध्ये उन्हामुळे कमी मतदान झाल्याचा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा https://bit.ly/2UMFDa7
- नंदुरबारमध्ये मतदान करतानाचे फोटो व्हायरल, तर भिवंडीतही मतदानाचा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड, मोबाईल बंदी असतानाही घडला प्रकार https://bit.ly/2J2uAag
- राहुल गांधींशिवाय पर्याय कोण? त्यावर मी मायावती, ममता, चंद्राबाबू नायडूंचं नाव सांगितलं, पंतप्रधानपदाविषयीच्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2LpDVft
- साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वक्तव्य निंदनीय, शहीद हेमंत करकरे यांच्याकडे प्रज्ञासिंहविरोधात पुरावे होते, रामदास आठवलेंचं वक्तव्य https://bit.ly/2GP1l9q
- बडतर्फ बीएसएफचे जवान तेजबहादूर यादव यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान, वाराणसीतून समाजवादी पक्षाकडून उमेदवारी https://bit.ly/2PzTVty
- पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये तृणमूल काँग्रेसची गुंडगिरी, भाजप नेते बाबुल सुप्रियो यांच्या गाडीची तोडफोड https://bit.ly/2Vt378B
- गावचा पाणीप्रश्न जीवावर बेतला, आड साफ करायला गेलेल्या तीन मजुरांचा गुदमरुन मृत्यू, लातूरच्या आलमला गावातील घटना https://bit.ly/2VsQhHm
- भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या घरात घुसून पत्नी हसीन जहाँचा गोंधळ, शांतता भंग केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी घेतलं ताब्यात https://bit.ly/2UMW7yT
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement