एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 ऑगस्ट 2019 | बुधवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 ऑगस्ट 2019 | बुधवार
1. मराठवाड्यात ऊस पिकावर बंदी घालून डाळवर्गीय किंवा तेलबियांकडे शेतकऱ्यांना वळवावे, दुष्काळ रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांची सरकारला शिफारस https://bit.ly/2L0VyzM
2. विनाअनुदानित शाळा आणि महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान देणार, कॅबिनेट बैठकीत निर्णय, 24 दिवस शिक्षकांचं आंदोलन सुरु, लेखी आश्वासनाच्या मागणीवर आंदोलक शिक्षक ठाम https://bit.ly/2zr5axd
3. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका, मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 25 मोठे निर्णय https://bit.ly/2ZgYEZ8
4. पूरग्रस्तांना १०० टक्के नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात आक्रोश मोर्चा, राजू शेट्टींसह हजारो शेतकरी-व्यापाऱ्यांचा सहभाग https://bit.ly/32a0rfy
5. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीच्या चर्चा होत असतानाच भाजपची स्वबळाच्या तयारीची चर्चा, सर्व 288 मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखतींना वेग https://bit.ly/2PhLdDO
6. विधानसभेला शिवसेना-भाजप युती होणारच, उद्धव ठाकरेंना विश्वास, युतीबद्दल मुख्यमंत्री आणि अमित शाहाच निर्णय घेणार, चंद्रकांत पाटलांना पुन्हा टोला आमदार दिलीप सोपल आणि दिलीप माने शिवसेनेत https://bit.ly/2HwABux
7. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा कर्जत-जामखेड मतदारसंघात, अजित पवार गैरहजर, चर्चांना उधाण https://bit.ly/30IlLbG
8. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विरोधी पक्षनेता नसेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विरोधकांची खिल्ली https://bit.ly/2Pe7emL
9. काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा, पाकनं नाक खुपसू नये, राहुल गांधींची पाकिस्तानला चपराक, यूएनमध्ये दाखल याचिकेत पाकनं राहुल गांधींचं नाव पुढे केल्यानं संताप https://bit.ly/2HvqPbT
10. अपघातात पाय गमावला, पण जिद्द नाही; वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप विजेती मानसी जोशीचा प्रवास https://bit.ly/2zpO3f0
युट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
भारत
Advertisement