एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28.08.2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
1. पुण्यातील ‘सनबर्न फेस्टिव्हल’मध्ये स्फोट घडवण्याचा डाव होता, नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटकेतील आरोपींच्या चौकशीत माहिती मिळाली, एटीएसचा मुंबई सेशन्स कोर्टात दावा https://goo.gl/8cJGRd
2. एल्गार परिषद आणि नक्षली कनेक्शनच्या पार्श्वभूमीवर मुंबई, दिल्ली, गोव्यासह देशभर पुणे पोलिसांचं अटकसत्र, हैदराबादमधून कवी वरवर राव यांना बेड्या https://t.co/sX8H2Bz8qp
3. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा स्वबळाचा नारा, सूत्रांची माहिती, गणेशोत्सवाआधी उमेदवार निश्चित करणार, 18 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता https://goo.gl/ARXwbx
4. लोकसभा-विधानसभा निवडणुका फेब्रुवारीत एकत्रच होण्याची शक्यता, शरद पवारांचा अंदाज; कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना https://t.co/h3S5sXMcth
5. इंदूर-मनमाड रेल्वेमार्गाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी, जेएनपीटीच्या सहाय्याने रेल्वे प्रशासन 362 किमीचा मार्ग उभारणार https://t.co/sf1Ypc8rTm
6. स्टेट बँक ऑफ इंडियाने 1300 शाखांची नावं आणि IFSC कोड बदलले, सहयोगी बँकांच्या विलीनीकरणानंतर ग्राहकांच्या सोयीसाठी निर्णय, एसबीआयच्या वेबसाईटवर यादी जाहीर https://goo.gl/8trHnk
7. माझ्या बदलीने नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर नक्की बदली करा, भाजपच्या अविश्वास प्रस्तावावर नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंचं उत्तर https://goo.gl/1h6k75
8. राजीव गांधीच सामूहिक हत्याकांडाचे जनक, दिल्लीत भाजपचे पोस्टर्स, शीख हत्याकांडाविषयी राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक https://t.co/MGEIxR1Nhs
9. शिमल्यात क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला सरकारी अतिथीचा दर्जा, मात्र सरकारी तिजोरीतून होणाऱ्या खर्चाला काँग्रेसचा आक्षेप https://t.co/sRYtGoB3dG
10. एशियाड गेम्समध्ये बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात पीव्ही सिंधूचा पराभव, रौप्य पदकावर समाधान https://goo.gl/cVxfB6 तिरंदाजीत महिला आणि पुरुष संघाला रौप्य पदक https://goo.gl/U1mtiZ
एशियाडमध्ये भारत नवव्या स्थानी : सुवर्ण 8, रौप्य 16, कांस्य 21, एकूण- 45
माझा विशेष : नक्षली-सनातनी देश नासवत आहेत? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर
एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive
एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv
एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement