एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/11/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/11/2017
- बहुचर्चित कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणी तिन्ही आरोपी दोषी, बलात्कार आणि हत्येचा आरोप सिद्ध, 22 नोव्हेंबरला शिक्षेची सुनावणी https://goo.gl/ZUWw1g
- माझ्या छकुलीचे लचके तोडणाऱ्या नराधमांचेही लचके तोडा, कोपर्डी प्रकरणाच्या सुनावणीनंतर निर्भयाच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया https://goo.gl/5DySFL
- सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी ‘पद्मावती’चं मीडिया स्क्रीनिंग होणं चुकीचं, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी नाराज https://goo.gl/PEYW1y
- भाषणामधून मुख्यमंत्र्यांनी अपमान केल्याचा नाभिक समाजाचा दावा, राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे, मुख्यमंत्र्यांकडून दिलगिरी http://abpmajha.abplive.in/
- शरद पवार- उद्धव ठाकरेंच्या सल्ल्यानेच सरसकट कर्जमाफी नाही, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचं वक्तव्य, संपूर्ण कर्जमाफी होण्यास उशीर लागणार असल्याचीही माहिती https://goo.gl/QPnD5j
- मुंबईतील मालाड रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या 3 महिला मजुरांचा मृत्यू, ट्रेनच्या धडकेमुळे अपघात, एक महिला जखमी https://goo.gl/wvukif
- धर्मांतरासाठी पतीचा दबाव, मुलाचंही अपहरण, मुंबईतील मॉडेलच्या आरोपानंतर पोलिसात गुन्हा https://goo.gl/rqKHpb
- राधेश्याम मोपलवार कथित ऑडिओ प्रकरणाला नवं वळण, अमरावतीचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण पाटील चौकशीच्या फेऱ्यात https://goo.gl/AUx1dD
- अनिकेत कोथळेचे मारेकरी पोलीस सेवेतून बडतर्फ, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांची कारवाई https://goo.gl/kXKL5j
- लातूर-तुळजापूर रोडवर ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू, तर 10 जण गंभीर जखमी https://goo.gl/gj3QHj
- सोलापुरातील ऊसदरावर अद्यापही तोडगा नाही, शेतकरी संघटना आक्रमक झाल्यानं पुन्हा आंदोलन चिघळण्याची शक्यता http://abpmajha.abplive.in/
- विक्रेत्यांकडून शेंगदाणे वसुली कर्नाटकातील पोलिसाला महागात, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली https://goo.gl/gGqNiz
- दिल्लीच्या प्रदूषणामुळे देशाची राजधानी नागपूरला हलवा, अध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांचा सल्ला https://goo.gl/bYYEH2
- स्टार्टअपसाठी मराठी भाषेत पहिला ऑनलाईन प्री-इनक्युबेशन कोर्स, स्किलसीखो डॉट कॉम ऑनलाईन लर्निंग स्टार्ट अपचा पुढाकार https://goo.gl/VgrV6f
- कोलकाता कसोटीत श्रीलंका केवळ 8 धावांनी पिछाडीवर, तिसऱ्या दिवसअखेर लंकेच्या 4 बाद 165 धावा, टीम इंडियाला अजूनही कमबॅक करण्याची संधी https://goo.gl/pnDFhi
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement